मधूमेहींना फायदेशीर '६' फळं
मधूमेहींचे खाण्या-पिण्याबाबतचे अनेक समज गैरसमज असतात. पथ्यपाण्याच्या कटकटीमुळे नेमके काय खावे आणि काय टाळावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. फळं ही आरोग्यदायी असली तरीही त्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक वाटू शकतो. परंतू फळातील गोडव्यापेक्षा त्याच्या सेवनामुळे ग्लायस्मिक इंडेक्स किती वाढतो यावर त्याचे सेवन अवलंबून असते. लो ग्ल्यास्मिक इंडेक्सयुक्त फळं आहारात घ्या.
Jan 8, 2018, 08:53 PM ISTपित्ताचा त्रास कमी करतील ही '5' फळं
फार काळ काहीही न खाल्ल्यास सहाजिकच शरीरामध्ये असंतुलन निर्माण होण्यास मदत होते.
Dec 2, 2017, 04:03 PM ISTभाज्या आणि फळांचे भाव का पडले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 08:01 PM ISTभाज्या आणि फळांचे दर गडगडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 07:51 PM IST'एपीएमसी'मधून फळ आणि भाजीपाल्याची सुटका!
फळे आणि भाजीपाला राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वगळण्याचा अध्यादेशाला राज्य मंत्रिमंडळानं तत्वत: मंजुरी दिली आहे.
Jun 28, 2016, 10:07 PM ISTफळं, भाजीपाला एपीएमसीमधून वगळला जाणार
फळं, भाजीपाला एपीएमसीमधून वगळला जाणार
Jun 28, 2016, 06:45 PM ISTपोट साफ नाहीय... मग, प्या या चार फळांचा रस!
बहुतेकदा खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. पोट साफ न झाल्यानं अनेक लोक अस्वस्थ असलेले जाणवतात. अशा लोकांचं कामातही मन लागत नाही.
Jun 4, 2016, 08:51 PM ISTही पाच फळं खाल्ल्यानं पूर्णपणे मिळतो अॅसिडिटीपासून आराम
आपल्या शरीरातील अन्न पचलं नाही तर पचनक्रियेत पोटात विशेष असं अॅसिड स्रावित होत असतं, हे अॅसिड पचनक्रियेसाठी खूप गरजेचं असतं. अनेक वेळा अॅसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. त्यामुळं छातीत जळजळ, पोटात आग लागल्यासारखं जाणवतं. अशा परिस्थितीला अॅसिडिटी किंवा अॅसिड पेप्टिक रोग म्हणतात.
Sep 3, 2015, 12:00 PM ISTजलद गतीने वाळवा, फळं आणि भाजीपाला
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भाजीपाला वाळवणीसाठी सोलर टनेल ड्रायर यंत्र विकसित केले आहे, यामुळे फळे, भाजीपाला, औषधी वनस्पतीवर प्रकिया करण्यासाठी आता वेळ लागणार नाही. या संयंत्राच्या वापरातून गृहोद्योगनिर्मिती व्हावी, यावरही कृषी विद्यापीठाकडून भर दिला गेला आहे.
Oct 22, 2014, 12:07 PM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM ISTसुदृढ राहण्यासाठी हे करा...
सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...
Aug 7, 2013, 01:12 PM IST