२ दिवसातून केवळ दोन तासांसाठी खुला होतो हा रस्ता
फ्रान्समध्ये एक असा अनोखा रस्ता आहे जो २ दिवसातून केवळ दोन तासांसाठी खुला होता. इतर वेळी या रस्त्यावर भरतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी असते. चारही बाजूला पाणीच पाणी असते. हा रस्ता मेनलँडला नॉईरमोटियरला जोडतो.
Oct 1, 2016, 08:38 AM ISTभारत-फ्रान्समध्ये राफेल विमान करार, भारताच्या हद्दीतूनच करता येणार हल्ला
भारत आणि फ्रान्सदरम्यान राफाएल जेट खरेदीचा करार करण्यात आला.
Sep 23, 2016, 05:30 PM ISTभारत फ्रान्स दरम्यान होणार करार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 03:52 PM ISTराफेल कराराची वैशिष्ट्ये
"राफेल " जातीची मध्यम वजनाची बहुउद्देशीय लढाऊ विमानांबाबत करार झालाय. या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमि आणि कराराची माहिती
Sep 23, 2016, 02:39 PM ISTभारतीय हवाई दलाची ताकद वाढणार
भारत आणि फ्रान्सदरम्यान आज राफाएल जेट खरेदीचा करार होणार आहे. भारत फ्रान्सकडून 36 राफाएल जेटस खरेदी करणार आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी ही फायटर जेटस असणार आहेत.
Sep 23, 2016, 10:45 AM ISTभारत-फ्रान्स राफेल डीलला मंजुरी
केंद्र सरकारने फ्रांसकडून लढाऊ विमान राफेलच्या डीलला मंजुरी दिली आहे. डीलवर शुक्रवारी हस्ताक्षर झाले. सूत्रांच्या माहितीनुसार रफालची जी रक्कम फ्रांसच्या डसाल्ट एविएशन कंपनीने कोट केले होते त्यापेक्षा 4500 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीत ही डील झाली.
Sep 21, 2016, 10:14 PM ISTउरीच्या हल्ल्यानंतर भारताच्या समर्थनात आले जगातील देश
उरी हल्ल्यानंतर जगातील समुदायाने भारताचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की-मून यांनी हल्ला करणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत आणण्यात येईल असे म्हटले आहे. उरी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले.
Sep 19, 2016, 10:51 PM ISTमुंबईत गणेश विसर्जनाच्यावेळी फ्रान्सप्रमाणे ट्रक हल्ला होण्याची भीती
पोलिसांनी उद्याच्या गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एक खबरदारीचा अलर्ट जारी केला आहे. फ्रान्सप्रमाणे ट्रक हल्ला होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Sep 14, 2016, 11:54 PM ISTफ्रान्सच्या नीस शहरात दहशतवादी हल्ला
Jul 15, 2016, 08:02 PM ISTफ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्या ८४ वर
फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८४ नागरिकांचा बळी गेलाय. तर १००हून अधिक नागरिक जखमी आहेत.
Jul 15, 2016, 07:30 PM ISTफ्रान्स पुन्हा हादरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2016, 04:47 PM ISTफ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यात ७५ ठार
फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 75 हून अधिक नागरिकांचा बळी गेलाय. दहशतवाद्यानं बेस्टिल शहरात आतषबाजी बघायला आलेल्या हजारो लोकांच्या गर्दीत एक भरधाव ट्रक घुसवून लोकांना चिरडलं. त्याचप्रमाणे हल्लेखोरानं गर्दीवर गोळीबारही केला.
Jul 15, 2016, 08:52 AM ISTपोर्तुगाल आणि फ्रान्समध्ये रंगणार युरो कपची फायनल
Jul 10, 2016, 08:31 PM ISTआयफेल टॉवरवर समलिंगीच्या समर्थनात रोषणाई
आयफेल टॉवरवर समलिंगीच्या समर्थनात रोषणाई
Jun 14, 2016, 03:47 PM ISTमृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...
फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे.
Jun 3, 2016, 10:25 PM IST