एका व्यक्तीकडे किती Bank Account असावेत? सरकारचा नियम लक्षात ठेवा, नाहीतर...
Bank Account: बँकिंग क्षेत्रावर केंद्र शासनाची नजर असून, त्यांच्या वतीनं यासंदर्भात काही नियमही आखून देण्यात आले आहेत. या नियमांबाबतची माहिती करून घेत चुका तुम्हीही टाळा आणि इतरांनाही याची माहिती द्या...
May 8, 2023, 01:58 PM ISTRaj Kundra वर Crime Branch ची मोठी कारवाई, 2 Bank Account सीज; खात्यातून 'इतकी' रक्कम जप्त
कोट्यवधी रुपयांचा व्यवहार उघड
Jul 27, 2021, 03:15 PM ISTएका चुकीने तुमची आयुष्यभराची कमाई मिनिटांत लंपास होईल..
तुम्हाला सध्या अनोळखी नंबर्सवरुन फोन येतायत का ? आणि तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जातेय का, मग जरा सावध व्हा !
Feb 4, 2021, 08:18 PM ISTEXCLUSIVE: सुशांत सिंहचे बँक अकाऊंट डिटेल्स उघड, पाहा कुणाला किती पैसे दिले...
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहारच्या पाटणा शहरात एफआयआर दाखल झाल्यानंतर आता बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत तपासासाठी पोहोचली आहे.
Jul 31, 2020, 03:51 PM ISTAadhaar card बँक अकाऊंटशी लिंक आहे का? असं तपासा...
आधारकार्ड बँक अकाऊंटशी लिंक असणं अनिर्वाय आहे.
Jan 19, 2020, 03:54 PM ISTबँक अकाऊंट वापरत नसाल तर आजच बंद करून टाका, कारण...
डेड अकाऊंटमुळे तुम्हाला आर्थिक फटकाही बसू शकतो... कसा तोही जाणून घ्या...
May 3, 2019, 09:05 AM ISTऑनलाईन तुम्ही चुकून दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले तर?
तुम्ही कधी चुकून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत का? टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्यानंतर कुणालाही कुठूनही पैसे पाठवणे सहज शक्य झालं आहे.
Nov 26, 2018, 06:55 PM ISTतुमच्या खात्यातील पैशांच्या मेसेजवर नजर ठेवा
जवळपास 30 ते 40 जणांच्या खात्यातून अचानक पैसे काढण्यात आलेत. मोबाईलवर मॅसेज आल्यानंतर खातेदारांच्या ही बाब लक्षात आली.
Feb 16, 2018, 09:35 AM ISTबँक खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवा, नाही तर आर्थिक फटका
काही सरकारी बँकांनी हा चार्ज वसूल केला आहे. तुम्हालाही हा फटका बसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
Jan 12, 2018, 12:50 AM ISTसावधान... अवघ्या काही सेकंदांत तुम्हाला लागेल लाखोंचा चूना
टेक्नोलॉजीचा वापर चांगल्या कामासाठी करण्यात येतो. मात्र, याच टेक्नोलॉजीचा अनेकजण चुकीचा वापर करत आहेत.
Nov 19, 2017, 06:49 PM ISTआधार लिंक करण्याच्या बहाण्याने घातला अडीच लाखांना गंडा
बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने तब्बल अडीच लाख रुपये लुटल्याची घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलीये. पाच सरकारी कर्मचाऱ्यांसोबत ही घटना घडलीये.
Oct 7, 2017, 05:31 PM ISTSBI चं खातं बंद करताना आता नो शुल्क
तुमचं एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Sep 27, 2017, 01:09 PM ISTतुमच बँकेत अकाऊंट आहे? तर ही बातमी नक्की वाचा
तुमचं बँकेत अकाऊंट आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Sep 22, 2017, 03:38 PM ISTफोनवर सांगितली डेबिट कार्डची माहिती आणि...
बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार शहापूरमध्ये घडलाय.
Jan 6, 2017, 11:25 AM ISTसावधान! फेसबूकच्या माध्यमातून तुमचे बँक अकाऊंट होतं हॅक
लोकांची फसवणूक करणाऱ्या घटना दिवसंदिवस वाढत आहेत. फसवणूक करणाऱ्यासाठी अनेक वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. आता फेसबूकही फसवणूक करणाऱ्यांच्या हिट लिस्टवर आहे. जी सोशल नेटवर्किंग साइट अनेकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे त्यावरुन देखील आता तुमची फसवणूक होऊ शकते. हॅकर्सने आता फेसबूकच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचा मार्ग शोधून काढला आहे.
Jun 30, 2016, 05:42 PM IST