बच्चन

अमिताभ यांचे खरे आडनाव 'बच्चन' नाही तर...

  'कौन बनेगा करोडपती ९' च्या ग्रँड फिनाले एपिसोडचे प्रसारण नुकतेच पार पडले. यावेळी हॉटसीटवर बाल कामगार विरूद्ध लढणारे आणि बालकांच्या अधिकारांबाबत मोहिम करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी बसले होते. 

Nov 7, 2017, 09:53 PM IST

बच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी

पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे.

Nov 3, 2016, 10:49 PM IST

बच्चन ,तेंडुलकर, अंबानींच्या घरी जातं या डेअरीचं दूध

पुण्यातील मंचर येथे भाग्यलक्ष्मी नावाची दूध डेअरी आहे. या डेअरीमधलं दूध हे अंबानी परिवार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर या सारख्या मोठ्या हस्तींच्या घरी पोहोचतं. २७ एकरमध्ये पसरलेल्या या दूध डेअरीमध्ये एकूण ३५०० गाई आणि ७५ कर्मचारी आहेत. एकूण १२००० लोकांच्या घरी या डेअरीचं दूध पोहोचतं. या दूधाची किंमत आहे ८० रुपये लीटर.

Jun 3, 2016, 04:38 PM IST

अभिनेता अभिषेक बच्चनची खंत

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असलो तरी त्यांच्यासारखे उत्तुंग यश आपल्याला मिळू शकलेले नाही. आपण त्यांच्या यशाशी बरोबरी करू शकलेलो नाही, अशी खंत अभिषेक बच्चन याने आज व्यक्त केली.

Dec 18, 2013, 07:45 PM IST