बजाज

Bajaj Autoने लॉन्च केली जबदरदस्त नवी प्लॅटिना 110 बाईक

Bajaj Platina 110 ABS : बजाज ऑटोने (Bajaj Auto) तरुणांना आकर्षित करेल अशी नवी बाईक बाजारात आणली आहे.  

Mar 5, 2021, 01:47 PM IST

सणाच्या हंगामात ६५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा या दमदार Bikes

सणासुदीच्या काळात तुम्ही जर योग्य बजेटमध्ये चांगली बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे.  

Oct 30, 2020, 07:02 AM IST

रिव्हर्स गिअरसहीत बजाजची नवी कोरी 'चेतक' पुण्यात!

२० 'चेतक'स्वारांनी उत्तर आणि पश्चिम भारताचा ३००० किमीहून अधिकचा प्रवास करत पुण्यापर्यंतचा टप्पा गाठला

Nov 14, 2019, 07:21 PM IST

बजाजची सर्वात पॉवरफुल बाईक लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत !

ऑप्शन ग्रीन, रेड आणि ब्लॅक या तीन रंगात ही बाईक उपलब्ध असणार आहे.

Apr 1, 2019, 03:19 PM IST

बजाजने लॉन्च केली ही धमाकेदार बाईक

फिचर पाहून थक्क व्हाल !

Mar 15, 2019, 03:43 PM IST

'पल्सर'नंतर बजाजची आणखीन एक दमदार बाईक 'डोमिनर ४००'

बजाजनं आपली सुपर बाईक 'डोमिनर ४००'च्या (Bajaj Dominar 400) लॉन्चिंगची तयारी पूर्ण केलीय

Jan 25, 2019, 11:35 AM IST

देशातील श्रीमंत वस्तीत पाणी नाही, उद्योगपती टाटांसह अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाज यांना त्रास

 देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या कफ परेड भागात पाण्याची टंचाई दिसून येत आहे.

Oct 12, 2018, 06:28 PM IST

बजाज लॉन्च करणार सर्वात स्वस्त कार

बजाज लॉन्च करणार सर्वात स्वस्त कार

Jun 5, 2018, 07:00 PM IST

'पल्सर १५० ट्विन डिस्क' बाजारात आली, अजून पाहिलीत की नाही?

पल्सर १५० ट्विन डिस्क बाईकमध्ये २३० मिमीचा मागचा डिस्क ब्रेक देण्यात आलाय 

Jun 2, 2018, 11:41 PM IST

तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला आणि...

जर तुम्हाला फोन करून तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागत असेल तर ...

May 22, 2018, 03:04 PM IST

बजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत केली वाढ

बाईकप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी बजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. पाहूयात कुठल्या बाईकच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली आहे.

Apr 5, 2018, 05:37 PM IST

लवकरच रस्त्यांवर धावणार बजाजची ही छोटी क्यूट कार

बजाज कंपनीच्या क्वाड्रीसायकलला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. 

Feb 13, 2018, 10:36 PM IST

नव्या रूपातील बजाज डिस्कवर लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

बजाज ऑटोने आपल्या दोन नव्या डिस्कवर रेंजच्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत. बजाज डिस्कवर १२५ बाईकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत तर डिस्कवर ११० सीसी मॉडलही लॉन्च करण्यात आलं आहे.

Jan 11, 2018, 12:55 PM IST