बजाज

बाजारात लवकरच धुमाकूळ घालणार BAJAJ च्या या २ बाईक्स

नव्या वर्षात वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटो बाजारात नव्या बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना काही हटके देण्याचा प्रयत्न बजाज करणार आहे.

Jan 5, 2018, 12:57 PM IST

बजाज डिस्कवर नव्या रुपात, पाहा किंमत आणि फिचर्स

बाईकप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, बजाज ऑटोने आपली डिस्कवर रेंजची बाईक अपडेट करत लॉन्च केली आहे.

Jan 4, 2018, 09:29 PM IST

बजाजने लॉन्च केली नवी दमदार पल्सर NS 200

तुम्ही नवी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे 

Nov 3, 2017, 10:58 AM IST

बजाजच्या अॅव्हेंजरला टक्कर देण्यासाठी येत आहे Suzuki GZ150

सुजुकी मोटर इंडियाने भारतीय बाजारात आपली नवी १५० सीसी क्रुजर बाईक लॉन्च करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कंपनी ही बाईक ७ नोव्हेंबर रोजी लॉन्च करणार आहे.

Oct 28, 2017, 09:37 PM IST

बजाजने लॉन्च केली नवी दमदार बाईक, किंमत केवळ...

पेट्रोलच्या दरात वाढ होत असताना दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने एक जबरदस्त मायलेज देणारी बाईक लॉन्च केली आहे

Oct 12, 2017, 03:17 PM IST

बजाजने लॉन्च केली पल्सर 'एनएस१६०'

बजाजने आज पल्सर 'एनएस१६०' बाईक लॉन्च केली आहे. १६०सीसी इंजिनची क्षमता असलेल्या या बाईकची किंमत मुंबई मधल्या एक्स शोरूममध्ये ८०,६४८ रुपये इतकी आहे. प्रीमिअम क्वॅालिटी, इंटरनॅशनल स्टाईल आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत या बाईकला बजाज ऑटोने उत्तम बनवले आहे. 

Jun 30, 2017, 09:47 PM IST

'जीएसटी'पूर्वीच लागू होण्यापूर्वी 'बजाज बाईक'ची बंपर ऑफर

१ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. त्याआधीच बजाज ऑटोनं ग्राहकांना बाईक्स खरेदीवर भरमसाठी सूट देणं सुरू केलंय. 

Jun 15, 2017, 11:02 AM IST

कोणत्या गाडीला उद्या मिळणार सूट, पाहा यादी

 सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने, धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.

Mar 30, 2017, 11:49 PM IST

बजाजची धडाकेदार क्रूज स्पोर्ट पल्सर लवकरच होणार लॉन्च

भारतीय टू व्हिलर कंपनी आपल्या ताफ्यात एका नव्या पल्सर बाईकचा समावेश करण्यासाठी सज्ज झालीय. 

May 31, 2016, 07:11 PM IST

बजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च

बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय. 

Feb 2, 2016, 05:48 PM IST

आयएनएस विक्रांतच्या धातूपासून बजाजने बनवल्या बाईक

भारताची सर्वात पहिली विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत ही 1961 मध्ये नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत भारत-पाकिस्तान युद्धात भारतासाठी सर्वात महत्वाची ठरली, मात्र २०१४ साली आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्यात आलं.

Jan 26, 2016, 03:20 PM IST

बजाजच्या दोन 'ढासू' बाईक्स बाजारात...

बजाज ऑटोनं मंगळवारी आपली मोटर सायकलचा विस्तार करताना आपले दोन मॉडल AS150 आणि AS200 बाजारासमोर सादर केलेत.

Apr 14, 2015, 05:08 PM IST

बजाजची ‘डिस्कवर १०० एम’ बाजारात...

दिवाळीचं औचित्य साधत बजाज कंपनीनं डिस्कवर श्रेणीतली ‘डिस्कवर १०० एम’ ही नवी बाईक बाजारात आणलीय. बजाज कंपनीच्या आकुर्डी इथल्या मुख्यालयात या बाईकचं अनावरण करण्यात आलं.

Oct 15, 2013, 11:32 PM IST

सव्वा लाखांची बजाज RE - 60 'लाजवाब'

बजाजची RE - 60 या कारचा बोलबोला गेले अनेक दिवसांपासून सुरू होणार होता नॅनो कारच्या धर्तीवर बजाजने ही स्मॉल कार बाजारात आणली आहे. टाटांच्या नॅनोला टक्कर देण्यासाठी बजाजनं आता एक नवी कार प्रदर्शित केली आहे.

Jan 3, 2012, 03:11 PM IST