मुंबई पोलिसांची सोशल मीडियावर बदनामी आणि शिविगाळ - पोलीस आयुक्त परमबीर सिंह
हजारोंच्या संख्येनं ही फेक अकाउंट असल्यांचं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.
Oct 6, 2020, 03:19 PM ISTमुंबईची बदनामी केल्याप्रकरणी प्रताप सरनाईकांची कंगनावर कारवाईची मागणी
अध्यक्षांच्या गृह विभागाला 24 तासात अहवाल देण्याच्या सूचना
Sep 7, 2020, 05:17 PM ISTवाशीम | बदनामीच्या भीतीनं विद्यार्थिनीची आत्महत्या
वाशीम | बदनामीच्या भीतीनं विद्यार्थिनीची आत्महत्या
Dec 7, 2019, 11:25 PM ISTनवी दिल्ली : सावरकरांची बदनामी काँग्रेसची अधिकृत भूमिका?
नवी दिल्ली : सावरकरांची बदनामी काँग्रेसची अधिकृत भूमिका?
Aug 23, 2019, 03:50 PM ISTपत्रकारांवर बदनामीचा आरोप करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने दिल्ला सल्ला
मीडिया विरोधात बदनामीचा आरोप करत सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती.
Jan 9, 2018, 08:02 PM ISTरशियानं नाकारला भारताला बदनामी करण्याचा चीनी अजेंडा
डोकलामच्या मुद्यावरून रशियानं तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलीय... यासोबतच भारताला बदनामी करण्याचा चीनी नीतिचा डाव नाकारलाय.
Sep 2, 2017, 05:12 PM ISTझी 24 तासच्या बदनामीची आयएमएमकडून मोहीम
झी 24 तासच्या बदनामीची आयएमएमकडून मोहीम
Mar 31, 2017, 07:29 PM ISTखडसेंवरील आरोप दमानिया यांना पडणार महाग, अब्रु नुकसानीचा दावा
समाजसेविका अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांच्या विरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्याने जळगाव जिल्हा न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे या दोघांना पुरावे सादर करता आले नाहीत तर त्यांना आरोप महाग पडण्याची शक्यता आहे.
Jun 28, 2016, 09:17 AM IST'रात्रीस खेळ चाले'तून अंधश्रद्धेला खतपाणी नाही - झी मराठी
झी टीव्हीवरील नव्याने सुरू झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातल नाही, हा एक केवळ निखळ मनोरंजनाचा विषय असल्याचे स्पष्टीकरण झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
Mar 2, 2016, 09:44 PM ISTमला बदनाम करण्याचं षडयंत्र-मोदी
गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 21, 2016, 05:11 PM ISTसोशल नेटवर्किंग विरोधात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून महापुरुषांची होणारी बदनामी, त्यानंतर समाजात निर्माण होणारा तणाव थांबविण्यासाठी नाशिक शहरातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय.
Jun 20, 2014, 09:25 PM ISTआयटी कंपन्यांची ‘सोशल सुपारी’!
सोशल मीडियावर काही आयटी कंपन्या राजकीय नेत्यांना प्रसिद्ध आणि बदनाम करण्याची सुपारी घेत असल्याची धक्कादायक बातमी पुढं आलीय. यासाठी ते भरभक्कम पैसेही घेत आहेत. इन्वेस्टिगेटीव्ह वेबसाईट ‘कोब्रा पोस्ट’नं एका स्टिंग ऑपरेशनद्वारे आयटी कंपन्यांचा पर्दाफाश केलाय.
Nov 29, 2013, 04:35 PM ISTचिंटू शेखची राणेंविरोधातली याचिका बिनशर्त मागे
चिंटू शेख गोळीबार प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळालीय. नारायण राणे तसंच प्रहार वर्तमानपत्राविरोधात केलेली अब्रु नुकसानीची याचिका शमीम उर्फ चिंटू शेख यानं मागे घेतलीय.
Sep 26, 2013, 02:48 PM IST