सचिन-सौरव-लक्ष्मणची समिती बरखास्त, ही 'त्रिमूर्ती' निवडणार टीम इंडियाचा प्रशिक्षक
बीसीसीआयने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समिती बरखास्त केली आहे.
Jul 17, 2019, 05:28 PM ISTमुंबई महापालिका बरखास्त करा, अजित पवारांची मागणी
मुंबईची आजची अवस्था पाहता मुंबई महापालिका बरखास्त करा अशी मागणी
Jul 2, 2019, 05:08 PM ISTओबीसी शिष्टमंडळाची राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी
ओबीसी शिष्टमंडळ सरकारविरोधात आक्रमक
Jan 22, 2019, 03:44 PM ISTकालावधी संपण्याआधीच तेलंगणाचं राज्य सरकार बरखास्त
राज्यात याच वर्षी निवडणूक होण्याची शक्यता
Sep 6, 2018, 02:29 PM IST...त्या बाजार समित्या बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा सज्जड दम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांना रोखठोक इशारा दिलाय.
Oct 26, 2017, 06:45 PM IST'एमआयएम'ची राज्यातील कोअर कमिटी बरखास्त
महाराष्ट्रातील एमआयएमची कोअर कमिटी, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बरखास्त केली आहे.
Mar 6, 2017, 06:33 PM ISTबरखास्त झालेले दाडे अध्यक्षांच्या खुर्चीवर
बरखास्त झालेले दाडे अध्यक्षांच्या खुर्चीवर
Mar 29, 2016, 10:21 PM ISTमच्छिंद्रगड मारहाण : गोपाळ समाजाची जातपंचायत बरखास्त
गोपाळ समाजाची जातपंचायत बरखास्त
Mar 29, 2016, 08:57 PM ISTमहिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारी पंचायत बरखास्त होणार, 'झी मीडिया' इम्पॅक्ट
गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या विविध समाजातील जातपंचायतीचा जाच 'झी मिडीया'ने प्रकर्षाने उघड केला आहे.
Jan 22, 2016, 09:39 AM ISTविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मुख्यमंत्र्यांनी केली बरखास्त
पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्यात आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
Jun 12, 2015, 11:17 AM ISTदेवयानी खोब्रागडे यांच्यावर कारवाई; पदावरून हटवलं
भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना कोणत्याही परवानगीविना मीडियासमोर वक्तव्य केल्याणं महाग पडलंय. देवयानी यांना परदेश मंत्रालयाच्या त्यांच्या कामातून हटवण्यात आलंय.
Dec 20, 2014, 12:58 PM ISTएपीएमसी मंडळ बरखास्त स्थगितीचं मंत्र्यांकडून समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 04:51 PM ISTएपीएमसी संचालक मंडळ बरखास्त स्थगितीचं पणनमंत्र्यांकडून समर्थन
एपीएमसी संचालक मंडळांच्या बरखास्तीला दिलेल्या स्थगितीचं पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थन केलंय. केवळ एपीएमसीच नव्हे तर राज्यातल्य़ा सर्व बाजार समितींच्या संचालक मंडळांना मुदतवाढ दिल्याचं त्यांनी सांगितलंय.
Jun 28, 2014, 04:12 PM ISTAPMC संचालक मंडळाच्या बरखास्तीला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 06:43 PM IST