बर्ड फ्लू : पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
राज्यात ( Maharashtra) बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) कोंबड्या, पक्षी, कावळे यांचा मृत्यू होत आहे. पक्ष्यांचा मृत्यू काही ठिकाणी हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jan 15, 2021, 08:56 PM ISTऔरंगाबाद | बर्ड फ्लू : धाब्यांवरील चिकन हंडीकडे कार्यकर्त्यांची पाठ
औरंगाबाद | बर्ड फ्लू : धाब्यांवरील चिकन हंडीकडे कार्यकर्त्यांची पाठ
Jan 15, 2021, 08:45 AM ISTमराठवाडा झालाय बर्ड फ्लूचे केंद्र, 3000 पेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू
मराठवाडा ( Marathwada ) सध्या बर्ड फ्लूचं (bird flu) केंद्र झाले आहे.
Jan 13, 2021, 07:23 PM ISTराज्यात बर्ड फ्लूचं थैमान, एवढ्या कोंबड्या कशा मारल्या जाणार?
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) आजही विविध ठिकाणी पक्ष्यांचे बळी जात आहेत. परभणीत (Parbhani) हजारो कोंबड्यांना (Hens) जिवंत पुरुन मारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Jan 12, 2021, 08:06 PM ISTबर्ड फ्लू रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज, पालिकेकडून गाईडलाईन्स जारी
बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात नियंत्रण कक्ष उभारणार
Jan 12, 2021, 01:39 PM ISTदेशातील 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लू, 6 राज्यांमध्ये पोल्ट्री बाजारपेठ बंद
केंद्र सरकारने बर्ड फ्लूसंदर्भातील वैज्ञानिक सल्ला लागू करण्याची विनंती राज्यांना केली आहे.
Jan 12, 2021, 10:28 AM ISTमहाराष्ट्रातही बर्ड फ्लू दाखल, मुख्यमंत्र्यांनी बोलवली महत्त्वाची बैठक
राज्यातील बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे.
Jan 11, 2021, 11:09 AM ISTपरभणीत 80 हजार कोंबड्या मारणार : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
सात राज्यानंतर महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव
Jan 11, 2021, 10:48 AM ISTमुंबईतही चिंतेचं वातावरण : कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू
कावळ्यांचे शव विच्छेदन झाल्यावर मृत्यूचं कारण समोर येईल
Jan 11, 2021, 10:36 AM ISTमहाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव; परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू
महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव; परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू
Jan 11, 2021, 09:20 AM ISTदेशात या ७ राज्यात बर्ड फ्लू, अंडे-चिकन खरेदी करताना घ्या अशी काळजी
देशातील बर्याच राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला
Jan 10, 2021, 04:01 PM ISTबर्ड फ्लूची नागरिकांमध्ये भीती, दर निम्म्यावर आल्याने चिकन व्यवसायावर परिणाम
चिकन व्यवसायावर मोठा परिणाम
Jan 10, 2021, 11:26 AM IST‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी गुजरात - मध्य प्रदेशातील कोंबड्यांबर बंदी
देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा ( bird flu) धोका पसरला आहे. महाराष्ट्राला (Maharashtra) हा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलायला सुरूवात केली आहे.
Jan 8, 2021, 08:51 PM ISTपरभणीत शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
देशात सध्या बर्ड फ्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे.
Jan 8, 2021, 07:57 PM IST
राज्यात बर्ड फ्लू नाही, देशभरात भीती पसरली
बर्ड फ्लूच्या (Bird Flu) वाढत्या फैलावामुळे देशभरात भीती पसरली आहे. अनेक राज्यांमध्ये कोंबड्यांची कत्तल केली जात आहे.
Jan 7, 2021, 08:14 PM IST