Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...
Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. सजेशनमध्येही येतात. यातलाच हा एक व्हिडीओ. जो पाहताना देश नेमका कुठे चाललाय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
Jun 12, 2023, 01:46 PM IST
Video : केदारनाथमध्ये हिमस्खलन, सर्वांचाच थरकाप! 2013 मध्ये ज्या ग्लेशियरनं हजारोंना गिळलं तेच पुन्हा...
Kedarnath Avalanche : बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या (Chardham Yatra 2023) चारधाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या यात्रेदरम्यानच गुरुवारी थरकाप उडवणारी घटना घडली.
Jun 9, 2023, 08:38 AM ISTIndian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर
Indian Railway : ओडिशा रेल्वे अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेसाठीही काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अहवाल मात्र काही वेगळंच सांगतोय...
Jun 7, 2023, 08:39 AM IST8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार 'ही' कार
8 Seater Cars: सहसा कार खरेदी करण्याचा विषय आला, की कुटुंबाला साजेशी, सर्व मंडळी मावतील अशी कार खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. पण, आता मात्र या निर्णयामध्ये काहीशा अडचणी येतील...
Jun 7, 2023, 07:30 AM IST
Vastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स
Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते.
Jun 6, 2023, 03:03 PM ISTATM Facts: एटीएमचा पिन चार अंकीच का असतो माहितीये? वाचा पत्नीने दिलेल्या सल्ल्याची रंजक गोष्ट
ATM Pin Fact: एटीएम जेव्हा सुरुवातीला वापरात आलं तेव्हा त्याबद्दल बरंच अप्रूप पाहायला मिळालं होतं.
Jun 6, 2023, 10:32 AM ISTMumbai - Goa प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे; आताच पाहा वेळापत्रक आणि तिकिटांचे दर
Mumbai to Goa : गेल्या काही वर्षांमध्ये दळवळणाच्या सुविधांमध्ये निर्माण झालेली उपलब्धता पाहता प्रवास करणाऱ्यांचा आकडाही लक्षणीयरित्या वाढला आहे. यातही काही ठिकाणांना प्रवास करणाऱ्यांची विशेष पसंती.
Jun 6, 2023, 09:40 AM ISTMonsoon Update in Maharashtra : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; तारखेसोबत पाहून घ्या मान्सूनचं वेळापत्रक
Monsoon Update in Maharashtra : मान्सूनची वाटचाल सुरु झाल्याची पहिली बातमी आली, त्या क्षणापासून अनेकांनाच हा वार्षिक पाहुणा महाराष्ट्राच्या वेशीवर केव्हा येणार याची उत्सुकता लागून राहिली होती.
May 31, 2023, 04:07 PM IST
Weather Update : कोकणात पाऊस, पुढच्या पाच दिवसांमध्ये काय असतील हवामानाचे तालरंग? जाणून घ्या
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अद्यापही मान्सून आलेला नाही. पण राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसताना दिसत आहेत. काही भागात त्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ठरत आहेत तर कुठे बागायतदारांचं मोठं नुकसान करत आहेत.
May 31, 2023, 06:40 AM IST
Viral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं
Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली.
May 30, 2023, 11:53 AM ISTPublic Provident Fund बाबत मोठी बातमी; कोट्यवधी खातेधारकांना होणार फायदा
PPF Scheme Interest Rate 2023: पुढच्या महिन्यात पीपीएफ खातं असणाऱ्या कोट्यवधी खातेधारकांना आनंदाची बातमी मिळणार आहे, कारण अर्थ मंत्रालयाकडून जुलै- सप्टेंबरचं त्रैमासिक धोरण आणि लहान ठेवींसाठीच्या योजनांवरील व्याजदराची घोषणा केली जाणार आहे.
May 30, 2023, 10:23 AM IST
'मुस्लिमांचा द्वेष करणं ही तर आपल्या देशातली नवी फॅशन'; नसिरुद्दीन शाह याचं रोखठोक मत
Naseeruddin Shah : महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टपणे आपल्या भूमिका मांडणाऱ्या आणि वेळ पडल्यास प्रशासनाविरोधी सूर आळवण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह.
May 30, 2023, 08:58 AM ISTWeather Update : राज्याच्या 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार, पुढील 24 तास महत्त्वाचे
Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा चाळीशीपार गेलेला असतानाच मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्याच्या घडीला राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि काही भागांत गारपीट सुरु असल्याची महितीही समोर आली आहे.
May 30, 2023, 06:49 AM ISTGoogle Maps चं नवं फिचर देणार 3D रुपात पाहा जग तुमच्या नजरेनं, कसं वापराल?
Google Maps 360 Degree View: नवनवीन तंत्रज्ञानामुळे साधारण पंधरा वर्षांपूर्वी ज्या गोष्टी फक्त कल्पनाधीन होत्या त्याच आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. तुम्हालाही याची प्रचिती आलीच असेल.
May 29, 2023, 12:10 PM IST
Weather News : मान्सूनपूर्व पाऊस आजही बरसणार; पाहा Maharashtra तील कोणत्या भागाला बसणार तडाखा
Maharashtra Weather News : मान्सूनचं आगमन होण्याआधी हवामान हे कसले रंग दाखवू लागलाय? विचारानं बळीराजा हैराण, पाहा हवामान विभागाचं या परिस्थितीवर काय मत...
May 29, 2023, 08:21 AM IST