याला म्हणतात Dedication! दिवसभरात खायचा फक्त 1 बदाम; 'ओपेनहायमर'साठी अभिनेत्याच्या त्यागाची गोष्ट
Oppenheimer Review : ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित 'ओपेनहायमर' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सिनेरसिकांनी या चित्रपटासाठी झुंबड केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 21, 2023, 12:23 PM IST
'मी 12 तास काम करतो अर्धा पगार Tax मध्ये भरतो'; कर्मचाऱ्याची उपरोधिक पोस्ट तुफान व्हायल
Viral News : आपण समदु:खी! पगाराचा अर्धा भाग Tax म्हणून भरणाऱ्या कर्मचाऱ्याचं ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मार्मिक प्रतिक्रिया. तुम्ही त्याची पोस्ट पाहिली का?
Jul 20, 2023, 02:17 PM IST
Mhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रातील 'या' मंत्र्यांचा अर्ज; पाहा कोणत्या परिसरात आहे इमारत
Mhada Lottery 2023 : मुंबई किंवा नजीकच्या उपनगरांमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी अनेकांचीच धडपड असते. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाच्या सोडतीची.
Jul 19, 2023, 08:15 AM IST
Jammu Kashmir Terrorist Attack : अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; 2 स्थलांतरित मजुरांवर गोळीबार
Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीर येथे पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी कुरापती सुरु केल्या असून, या पार्श्वभूमीवर लष्करही सतर्क झालं आहे. इथं स्थलांतरितांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब ठरत आहे.
Jul 19, 2023, 07:39 AM IST
Gmail फुल झालंय? वापरा 'ही' ट्रिक मिळेल 4TB स्टोरेज मोफत
मेलसाठी अनेकजणांचं प्राधान्य असतं Gmail ला. Rediff, Hotmail, Yahoo मागोमाग जीमेल प्रकाशझोतात आलं आणि त्यानं युजर्सना अनेक सुविधा पुरवल्या.
Jul 18, 2023, 02:23 PM IST
IRCTC वरून रात्री 11.45 ते 12.30 पर्यंत तिकीट बुक का करता येत नाही?
अशा या Railway नं प्रवास करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तिकीट बुकींगचा...
Jul 18, 2023, 12:29 PM ISTSBI चं खातं असो किंवा नसो, आता तुम्हाला घेता येणार बँकेच्या 'या' महत्त्वाच्या सुविधेचा लाभ
SBI YONO App UPI Service : गेल्या काही काळात बँकिंग क्षेत्रात बरीच प्रगती झाली. बहुतांश बँकांनी त्यांच्या डिजिटल कार्यप्रणालीवर भर दिला. एसबीआयही त्यातलीच एक...
Jul 18, 2023, 10:51 AM ISTहे खरंय! Sperm पासून स्मितहास्यापर्यंत; सेलिब्रिटींनी इंन्शुरन्ससाठी ओतलाय पाण्यासारखा पैसा
Mission Impossible हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, ज्याची अपेक्षा होती तेच झालं. कलाजगतामध्ये फक्त आणि फक्त या एकाच चित्रपटाच्या चर्चा पाहायला मिळाल्या...
Jul 12, 2023, 12:38 PM IST
पती- पत्नीच्या वयात नेमकं किती अंतर असावं? जास्त अंतर असल्यास होणारे तोटे पाहून दचकाल
Husband Wife Relaionship : या प्रश्नाचं उत्तर तुम्हाआम्हाला मिळो ना मिळो, पण जाणकार आणि अभ्यासकांच्या मते काही निरीक्षणं मात्र आपल्यापुढं काही रंजक संदर्भ ठेवताना दिसत आहेत.
Jul 12, 2023, 11:03 AM IST
RBI च्या कठोर कारवाईमुळं आठवड्याभरात 4 बँकांचा परवाना रद्द; खातेधारकांच्या पैशांचं काय?
Reserve Bank of India: खातेदारांची सुरक्षितता आणि तत्सम इतर गोष्टी केंद्रस्थानी ठेवत सर्वोच्च आर्थिक संस्था असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्चपूर्ण आणि कठोर कारवाई केली आहे.
Jul 12, 2023, 09:09 AM IST
Taxi Service Mumbai : ...तर मुंबईतील टॅक्सीचालकांना होणार शिक्षा; 'नाही' म्हणाल तर RTO शी गाठ
Taxi Service Mumbai : तुम्हीही टॅक्सी प्रवास करताय? टॅक्सीचालक अपेक्षित ठिकाणी सोडण्यास नकार देतोय? मनस्ताप होण्याची वेळ आता कमीच येईल. आधी वाचा ही माहिती...
Jul 11, 2023, 11:54 AM IST
कसं तपासाल Income Tax Refund स्टेटस? पाहा सविस्तर माहिती
2023-24 या आर्थिक वर्षासाठी तुम्ही income tax return (ITR) फाईल केला असून, त्याच्या रिफंडच्या प्रतीक्षेत आहात का?
Jul 11, 2023, 10:48 AM ISTराजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत.
Jul 10, 2023, 10:41 AM ISTजरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; काय दुर्बुद्धी झाली अन्...
Trending News : सोशल मीडिच्या माध्यमातून जग इतकं जवळ आलं आहे की विचारून सोय नाही. बरं, या माध्यमामुळं एकमेकांशी संवाद साधणंही सोपं झालं आहे. पण, अनेकदा हा संवाद महागातही पडू शकतो हेसुद्धा खरं.
Jul 10, 2023, 09:48 AM IST
BLOG : वारी आणि मी...! वाचा डोळ्यात पाणी आणणारा वारीतला एक अनुभव
Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय.
Jul 8, 2023, 08:37 AM IST