मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयामुळं नोकरदारांना मोठा दिलासा, पाहा बातमी तुमच्या प्रवासावर परिणाम करणारी
Mumbai Local News : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 08:46 AM IST
Mumbai मध्ये नवा नियम लागू; उल्लंघन केल्यास थेट वाहतूक पोलीस करणार कारवाई
Mumbai News : मुंबईकरांनो रस्त्यावरून प्रवास करताना वाहनं जरा बेतानं चालवा आणि आताच पाहा हा नवा नियम... नाहीतर महागात पडेल. घराबाहेर पडण्यााधी वाचा ही बातमी
Aug 9, 2023, 07:22 AM IST
वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य
काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय...
Aug 8, 2023, 01:00 PM IST
आज नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद, 'या' परिसातील नागरिकांनी पाणी जपून वापरा अन्यथा
Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
Aug 8, 2023, 08:13 AM ISTआईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल
Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा.
Aug 7, 2023, 01:13 PM IST
बँकेकडून चेकच्या मागच्या बाजुला तुमची सही का घेतली जाते? हे माहित असायलाच हवं
Bank Cheque Signature Rules: बँकेचे सर्व व्यवहार आता बऱ्यापैकी ऑनलाईन पद्धतीनं पार पडत असले तरीही काही व्यवहार मात्र अद्यापही प्रत्यक्षात बँकेत उपस्थित राहून करावे लागतात. चेक भरणं, तो बँकेत जाऊन डिपॉझिट करणं त्यातलीच काही कामं.
Aug 7, 2023, 12:15 PM IST
Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून दीड लाख नावांची यादी जाहीर; पाहा यात तुमचं नाव आहे का....
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी. नव्यानं जाहीर करण्यात आलेल्या यादीत तुमचं नाव आहे का?
Aug 7, 2023, 10:33 AM IST
सुधा मूर्तींचे साधेसुधे, पण Positivity देणारे विचार! एकदा हे Quotes वाचाच
Sudha Murthy inspiring quotes : कुटुंब, आशावाद, ध्येय आणि कमालीची जिद्द आणि सकारात्मकता या साऱ्याचा खजिना असणाऱ्या आणि साध्या राहणीमानामुळं सर्वांच्याच मनात घर केलेल्या या सुधा मूर्ती यांची काही वचनं लक्षात ठेवण्याजोगी.
Aug 7, 2023, 08:52 AM ISTहे पहिल्यांदाच...! महासागरातील पाणीही तापलं; जगभरात सूर्य आग ओकतोय, का आली ही वेळ?
World News : जागतिक स्तरावर होणारी तापमानवाढ ही सध्या शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. कारण आता महासागरांचंही तापमान वाढू लागलंय...
Aug 4, 2023, 03:24 PM IST
तिखट... जाळsss....; 'या' देशांमध्ये सर्वात झणझणीत पदार्थ खाण्याला पसंती
Spicy Food in the World : भारतीय खाद्यपदार्थांमध्ये होणारा मसाल्यांचा वापर पाहता अनेकांच्या मते हे सर्वात तिखट आणि झणझणीत पदार्थ आहेत.
Aug 3, 2023, 02:13 PM IST
Chandrayaan 3 च्या लँडर, रोवरसंदर्भातील लक्षवेधी माहिती पहिल्यांदाच जगासमोर; विचारही केला नसेल की...
Chandrayaan 3 Lander and Rover : इस्रोनं काही दिवसांपूर्वीच चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं आणि पाहता पाहता चांद्रयानानं प्रत्येक टप्पा ओलांडत आता पृथ्वीची कक्षा ओलांडत चंद्राच्या दिशेनं एक पाऊल पुढे ठेवलं आहे.
Aug 3, 2023, 12:37 PM IST
पाऊस येण्यापूर्वी आभाळ काळं का होतं?
Interesting Facts : काळ्या ढगांचं येणं आणि वाऱ्याच्या वेगानं त्यांचं पुढे निघून जाणं हे सर्वकाही आपण पाहिलं. किंबहुना प्रत्यक्ष आयुष्यातही पाहतो. त्यावेळी अभाळाचा बदलता रंग आपली नजर रोखतो. (Rain clouds)
Aug 3, 2023, 10:07 AM IST
AI Photos : राकेश झुनझुनवाला बालपणी कसे दिसायचे? पाहा आघाडीच्या गुंतवणुकदारांचं बालपण
AI Images : शेअर बाजाराच्या याच वर्तुळातील काही मंडळी त्यांच्या गुंतवणुकीच्या ज्ञानामुळं कमालीचे चर्चेत आले. काहीजण कर, अनेकांच्या आदर्शस्थानी राहिले. अशी ही मंडळी लहानपणी कशी दिसायची माहितीये?
Aug 2, 2023, 02:56 PM IST
'लडकी चाहिए?' गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि...
गोवा... फक्त नाव घेतलं तरीही त्यातला निवांतपणा आपोआपच भासतो. अशा या गोव्यात गेल्या काही दशकांपासून पर्यटकांचा ओघ सातत्यानं वाढतोय. सहसा डिसेंबर महिन्यात गर्दी होणाऱ्या याच गोव्यात आता वर्षभर पर्यटकांची रिघ लागलेली असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसणाऱ्यांपासून, समुद्रात डुंबणाऱ्या, उसळत्या लाटांशी खेळणाऱ्या आणि गोव्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचाही आकडा मोठा. किंबहुना गोव्याला लाभलेली संपन्न संस्कृती आणि तिथं असणारा पुरातन मंदिरांचा वारसा पाहण्यासाठी येणारा एक वर्गही या ठिकाणाच्या प्रेमात. पण, याच गोव्याचा चेहरामोहरा आता मात्र पालटताना दिसतोय.
Aug 2, 2023, 08:02 AM ISTमुंबईत पाणीकपात वाढणार, की रद्द होणार? पुढचा आठवडा महत्त्वाचा
Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला होता. आता याच निर्णयाबाबतची मोठी आणि सविस्तर माहिती समोर आली आहे. ज्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.
Jul 31, 2023, 09:13 AM IST