बातम्या

Elon Musk यांच्या मनात दडलंय काय, Twitter विकण्याची तयारी?

Twitter संदर्भातील बऱ्याच बातम्या आणि माहिती गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाहायला मिळत आहेत. मग ते नोकरकपात असो किंवा मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला इशारा असो. पण आता मात्र चक्क ट्विटरच्या विक्रीचीच चर्चा सुरुये 

 

Apr 13, 2023, 09:23 AM IST

Mhada Lottery News : एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत; कधी, कुठे, कसा भराल अर्ज? पाहून घ्या

Mhada Lottery News : हक्काचं घर हवं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. याच स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. या साऱ्यामध्ये आर्थिक गणितही आलंच. ते सांभाळताना इथं मदत होते, म्हाडाची. 

Apr 13, 2023, 07:51 AM IST

Maharashtra Weather : राज्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान सुरुच; देशातही हीच परिस्थिती

Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस अद्यापही पूर्णपणे माघारी परतलेला नाही. त्यातच देशातील बहुतांश राज्यांमध्येही हवामानाची हीच परिस्थिती. पाहा काय आहेच हवामानाचा आजचा अंदाज  

 

Apr 12, 2023, 07:43 AM IST

India China Standoff: डोकलामनजीक मोठ्या संख्येनं चीनचं सैन्य तैनात; भारतीय लष्कराची करडी नजर

India China Standoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील भूभागावर आपला हक्क सांगणाऱ्या चीननं उचललं आणखी एक पाऊल. चीनच्या हालचालींवर भारतीय लष्कराची नजर. पाहा सीमाभागात नेमकं काय सुरुये....

 

Apr 11, 2023, 01:40 PM IST

सावधान! पुढचे पाच दिवस महाराष्ट्रातील 'या' भागांना गारपीटीचा तडाखा

Maharashtra Weather Update : मागील महिन्याभरापासून राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र येते पाच दिवसही कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

Apr 11, 2023, 08:15 AM IST

अवकाळी पावसाने खरंच घेतला निरोप? जाणून घ्या पुढील 10 दिवस कसं असेल देशातील हवामान

Weather Update in India: शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढवणारा अवकाळी पाऊस आता बऱ्याच अंशी कमी होणार असून, पुढील 10 दिवसांमध्ये देशातील बऱ्याच राज्यांत पुन्हा एकदा हवामान बदल पाहायला मिळणार आहेत. 

 

Apr 11, 2023, 07:03 AM IST

IPL 2023: संघातून दोन मोठे खेळाडू एकाएकी बाहेर पडल्यामुळं सुस्साट चेन्नई एक्स्प्रेसला ब्रेक लागणार?

IPL 2023: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली मैदानात येणाऱ्या चेन्नईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. पण, आता मात्र या चेन्नई एक्स्प्रेसला ब्रेक लागू शकतो. 

 

 

Apr 10, 2023, 11:50 AM IST

Maharashtra Weather : कुठे जोरदार तर, कुठे पावसाच्या तुरळक सरी; पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशभरात सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. असं असतानाच हा पाऊस नेमका पाठ कधी सोडणार हाच प्रश्न आता सर्वांच्या मनात घरस करु लागला आहे. 

 

Apr 10, 2023, 06:47 AM IST

Interesting Facts : बिस्किटांना इवलीशी छिद्र का असतात? यामागे आहे रंजक कारण...

Interesting Facts : ही बिस्कीटं खात असताना तुम्ही कधी त्यावर लहानशी छिद्र का असतात याचा विचार केला आहे का? नाही ना? 

 

Apr 7, 2023, 01:03 PM IST

पाहा Celebrity Kids चे फेव्हरेट पिकनिक स्पॉट.... पकडलं विमान उडाले भुर्रsss

Picnic Spots : कुणी सुट्ट्या नाहीत म्हणून किंवा कुणी बजेट नाही म्हणून जवळच्या आणि सोप्या शब्दांत सांगावं तर Budget Friendly ठिकाणांवर फिरण्यासाठी जायला प्राधान्य देताना दिसतात. पण, सेलिब्रिटींची मुलं मात्र इथंही सरस. 

 

Apr 7, 2023, 11:58 AM IST

Sarkari Naukri : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता निवृत्तीचे वय...

Maharashtra Government Jobs : सरकारी खात्यात नोकरी हवी, असाच सूर हल्ली अनेकजण आळवताना दिसतात. इथं मिळणारं वेतन, सुविधा आणि सरकारसाठी काम करण्याचा अनुभव पाहता तरुणाईचा कलही याच क्षेत्राकडे असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Apr 7, 2023, 08:47 AM IST

Kolhapur News : भक्तांच्या दर्शनासाठी आई अंबाबाई मंदिराबाहेर; नेत्रदीपक सोहळ्याची Exclusive दृश्य

Kolhapur News : चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं राज्यातील अनेक भागांमध्ये ग्रामदेवता, कुळदेवतांचे उत्सव, पालखी सोहळे असतात. कोल्हापूरातही या दिवशी असाच एक सोहळा पाहायला मिळाला. जिथं खुद्द देवी अंबाबाईनंत नगरवासियांना आणि भक्तांना दर्शन दिलं... 

 

Apr 7, 2023, 07:50 AM IST

Maharashtra Weather : मौसम मस्ताना, उन्हाळा असताना! राज्यातील 'या' भागात बरसणार पाऊसधारा ...

Maharashtra Weather : शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी लागून सुट्टी आल्यामुळं आता ही सुट्टी मार्गी लावण्यासाठी तुम्हीही कुठं फिरायला जात आहात? आताच पाहून घ्या हवामानाचे अपडेट्स... कारण, अनेक ठिकाणी पावसाची शक्यता. 

 

Apr 7, 2023, 07:01 AM IST

Jotiba Yatra 2023 : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व का असतं?

Jotiba Yatra 2023: दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबा चैत्र यात्रेचा (Jyotiba chaitra yatra 2023) आज मुख्य दिवस. या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातून दीड लाखांहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. (Kolhapur Jyotiba Yatra)

Apr 5, 2023, 10:46 AM IST

Coronavirus News : देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू; महाराष्ट्रातील मृतांचा आकडाही मोठा

Coronavirus News : कोरोना पुन्हा हातपाय पसरत असताना रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. देशात मास्कसक्ती होणार का? हाच प्रश्न आता नागरिकांपुढे उभा राहिला आहे. कोरोना संसर्गाचा वेग पाहता नागरिकांनी हलगर्जीपणा केल्यास तो दिवसही दूर नाही. 

 

Apr 5, 2023, 10:14 AM IST