बातम्या

Weather News : आजही पावसाचे ढग? कुठे वाढणार उन्हाच्या झळा, कुठे पडणार कडाक्याची थंडी, पाहा...

Weather News : महाराष्ट्रात एकिकडे अवकाळीचा तडाखा बसत असून, पुणे, मुंबई, कोकण भागात उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मे महिन्याच्या तापमानाची आतापासूनच चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. 

Apr 5, 2023, 06:56 AM IST

Mumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर

Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा. 

 

Apr 4, 2023, 11:43 AM IST

'या' राज्यात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल

UP Government on Mughal History: इतक्या वर्षांचा इतिहास दुर्लक्षित राहतोय... मुघल शासकांचे धडेच अभ्यासक्रमातून गायब. नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय असेल? शासन निर्णयानंतर एकच चर्चा... विरोधक आक्रमक होणार! 

 

Apr 4, 2023, 10:56 AM IST

Sobhita Dhulipala Photos : समंताला पाहून रडू आलं... ; गाली हळद लागताच शोभिता इतकं मोकळेपणानं बोलली

Sobhita Dhulipala Shares Wedding Photos : एकिकडे अभिनेता (Naga chaitanya) नागा चैतन्य याच्यासोबतच्या कथित रिलेशनशिपमुळं ती चर्चेत आलेली असतानाच दुसरीकडे तिनं शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांच्याच नजरा वळवल्या. 

 

Apr 4, 2023, 09:06 AM IST

Maharashtra Weather : उन्हाच्या झळा वाढतानाच राज्यात पुन्हा अवकाळीची चाहूल; वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊसधारा

Maharashtra Weather : गेल्या महिन्याभरापासून हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता नेमकं काय सुरुये, हाच प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काळातही असेच काहीसे बदल पाहायला मिळू शकतात. 

 

Apr 4, 2023, 07:57 AM IST

पुढील सुचना मिळेपर्यंत McDonald's बंद; अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Mcdonald's Layoff: संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं संकट असताना या यादीत आणखी एका मोठ्या कंपनीच्या नावाचा समावेश होण्याची चिन्हं आहेत. ही कंपनी म्हणजे मॅकडॉनल्ड्स. कर्मचाऱ्यांना आलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या गोष्टी पाहता कर्मचारीही चिंतेत. 

 

Apr 3, 2023, 12:03 PM IST

Earthquake : पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप, तिबेटमध्येही जाणवले हादरे

Earthquake News : 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु झालेलं भूकंपांचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. जगातील विविध देशांमध्ये महाभयंकर भूकंप येत असल्यामुळं सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

Apr 3, 2023, 08:48 AM IST

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची प्रतीक्षा वाढली; MI च्या 'या' 25 वर्षीय ऑलराऊंडरचीच चर्चा

IPL 2023 : मुंबईच्या संघाची यंदाचीही सुरुवात पराभवानंच झाली. संघ मैदानात आला विजयाच्या अपेक्षा घेऊन पण, परतला हाती पराभव घेऊन. असं असलं तरीही मुंबईच्या संघातील एका खेळाडूची बरीच चर्चा झाली. 

 

Apr 3, 2023, 07:34 AM IST

Maharashtra weather : विदर्भ वगळता राज्यातील 'या' भागात उन्हाळा आणखी तीव्र होणार

Maharashtra weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस नेमका कधी थांबतो याकडेच शेतकऱ्याची नजर लागली होती. आता राज्यातून या अवकाळीनं काढता पाय घेतला तरी काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे. 

 

Apr 3, 2023, 07:01 AM IST

Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर

Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल. 

Apr 1, 2023, 08:00 AM IST

Naga Chaitanya Relationship : आणखी किती लपवणार? शोभिता- नागा चैतन्य पुन्हा एकत्र, त्या क्षणांचा फोटो व्हायरल

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Relationship : सेलिब्रिटी आणि त्यांच्या नात्यांबाबत चाहत्यांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळतं. इथंही हेच... यावेळी चर्चेत आलेली नावं आहेत नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांची. 

 

Mar 31, 2023, 10:44 AM IST

Maharashtra weather : राज्यावर पावसाचे ढग कायम; 'या' दिवसापासून उन्हाळा तीव्र होणार

Maharashtra weather : उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं गावाकडची वाट धरण्याआधी हवामान वृत्त पाहून घ्या. कारण, तिथं कोरोना वाढतोय आणि इथं हवामानात सातत्यानं मोठे बदल होतायत. पाहा राज्यात नेमकी काय परिस्थिती....

 

Mar 31, 2023, 06:57 AM IST

झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?

BMW कार रस्त्यावरून जेव्हाजेव्हा जाते तेव्हातेव्हा अनेकांच्याच नजरा वळतात. कारण म्हणजे या कारची किंमत आणि तिचा आलिशान लूक. खिशाला चांगलाच चटका देणारी ही कार कमी दरात मिळाली तर? 

 

Mar 30, 2023, 11:49 AM IST

Cheaper and Costlier Things: 1 एप्रिलपासून काय स्वस्त, काय महाग? पाहा आणि आतापासूनच पैसे वाचवा

Cheaper and Costlier Things: नव्या आर्थिक वर्षात नागरिकांनी खर्चाला आळा घातलेलाच बरा. कारण, काही महत्त्वाच्या गोष्टींचे दर वाढणार आहेत. 

Mar 29, 2023, 01:37 PM IST