सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मतदारांपुढे हात जोडून उभी राहिली लेक रेवती; निवडणुकीच्या रणधुमाळीत तिचीच हवा!
Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. नेते आणि राजकीय पक्ष जनसंपर्कात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. यावेळी नेत्यांसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Apr 26, 2024, 07:14 AM ISTबारामतीत थरार! 570 रुपयाच्या वीजबिलामुळे महिला वीज कर्मचाऱ्याचा घात
570 रुपयाच्या वीजबिलाने महिला वीज कर्मचाऱ्याचा घात झाला आहे. कोयत्याने सपासप वार करत या महिलेची हत्या करण्यात आली. बारामती तालुक्यातील मोरगाव येथे ही घटना घडली.
Apr 24, 2024, 07:25 PM ISTबारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?
बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
Apr 20, 2024, 08:47 PM ISTमहाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेना
राज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
Apr 15, 2024, 08:58 PM ISTLoksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत
Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट.
Apr 5, 2024, 09:56 AM IST
'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल
Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी
Apr 5, 2024, 08:36 AM IST
Baramati LokSabha : 'श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण...', सुनेत्रा पवार यांचं जोरदार प्रत्युत्तर!
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. भोरमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
Mar 26, 2024, 07:36 PM ISTLoksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या
Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार?
Mar 26, 2024, 06:57 AM IST
'असेल त्या उमेदवारासाठी काम करा'; बारामती मतदार संघावरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांना समज
Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघाचा वाद नेमका काय? का सुटत नाहीये हा वाद? मोठ्या नेत्यांची नावं वळतायच नजरा
Mar 25, 2024, 07:52 AM IST
नणंद भावजयाच्या प्रचाराचा धुरळा! आज इंदापूरमध्ये राजकीय महाकुंभ; कार्यकर्त्यांची मात्र भलतीच गोची
Loksabha Election 2024 : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक बारामती असून यातील राजकीय रंगत आता वाढताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
Mar 23, 2024, 08:15 AM IST
1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!
Vijay Shivtare meet Anantrao Thopate : शरद पवार याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतल्याने बारामतीचं वारं फिरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Mar 20, 2024, 03:40 PM ISTतिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, शरद पवार मंचावर असताना काय म्हणाले मुख्यमंत्री?
Baramati CM Eknath Shinde: नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे मान्यवर उपस्थित होते.
Mar 2, 2024, 01:54 PM ISTबारामतीत पुन्हा काका-पुतण्या संघर्ष, अजित पवारांविरोधात शरद पवारांची चाल? कोण आहेत युगेंद्र पवार?
Pawar vs Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे पवार घराण्यातील लोकही राजकीयदृष्ट्या विभागल्या गेले. अजितदादा यांच्या बंडानंतर त्यांचे चिरंजीव पार्थ पवार त्यांच्यासोबत राहिले. तर शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार राहिले. आता पवार घराण्यातील आणखी एक तरुण चेहरा शरद पवार यांच्या साथीला येणार आहे.
Feb 21, 2024, 06:21 PM ISTAjit Pawar : वडिलांच्या नावाआधी आईचं नाव, अजित पवार यांची मोठी घोषणा!
Ajit Pawar announcement In baramati : मुलांमुलीच्या नावामध्ये आधी आईचं नाव लावणार नंतर वडिलांचं नाव असेल, अशी घोषणा (Fourth Women Policy) अजित पवार यांनी केली आहे.
Dec 24, 2023, 05:09 PM ISTMaharastra Politics : पवार घराण्यातील नव्या वारसदाराची चर्चा, कोण आहेत युगेंद्र पवार?
NCP Party Crisis : कुस्ती स्पर्धा आयोजनाच्या निमित्तानं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा सुरु झालीय. कोण आहेत युगेंद्र पवार पाहुयात..
Dec 23, 2023, 04:13 PM IST