बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना अटळ आहे. 2029साठी पवार कुटुंबातल्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. मतांसाठी कुणाचे गाव दौरे तर मोफत विहीर खुदाईतून मतांची बेगमी सुरु आहे.
Pawar vs Pawar In Baramati:बारामतीत पुन्हा पवार विरूद्ध पवार लढत होणार नसल्याचे थेट संकेत खासदार सुप्रिया सुळेंनी दिले आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय असा थेट सामना झाला होता.
Rohit Pawar on Ajit pawar Baramati Plane Crash : आम्ही मांडलेले मुद्दे चुकीचे असतील तर जेलमध्ये टाका... पण, कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? रोहित पवारांनी उपस्थित केले मोठे प्रश्न.
Kiran Gujar on Ajit Pawar Plane Crash Black Box : अजित पवारांच्या बारमतीतील विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आला असल्याची माहिती नुकतीच किरण गुजर या पवार कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी दिली.
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Accident : अजित पवार यांच्या अपघाती निधनाला महिना होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा संशयास्पदरित्या झालेला विमान अपघात पाहता त्याची एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी जोर धरत आहे.
Sharad Pawar Ajit Pawar NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीतरणाबाबतसुद्धा नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता आणखी एका वृत्ताची भर...
Rohit Pawar Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधानंतर पवार कुटुंबातील बऱ्याच सदस्यांनी जाहीरपणे हा अपघात नसून घातपात असल्याच्याच दिशेनं वक्तव्य केली.
Sunil Tatkare Demands CBI Inquiry over Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केली आहे. तपासातून जे सत्य समोर येईल ते राज्य आणि देशातील जनतेसमोर ठेवावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
DCM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्रीपदी राहून राज्याच्या कारभारात भरीव योगदान देणाऱ्या अजित पवार यांच्या अपघाताला काही दिवस उलटलेले असताना राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणं हीसुद्धा त्यातीलच एक घडामोड.
Sharad Pawar Meets Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली आहे. बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये ही भेट झाली.
Pune ZP Election 2026 : अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं सध्या पुण्यातील राजकीय समीकरणं बदलली असून, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकंदर माहोल कसा आहे, पाहा सविस्तर माहिती
Reports of BJP Opposing Parth Pawar: सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, आता त्यांची खासदारकीची जागा रिकामी झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवणार असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar Airplane Nose Crash: जेव्हा विमान त्याच्या टोकदार पुढच्या बाजूला (नाकावर) कोसळते तेव्हा त्याला 'नोझ क्रॅश' म्हणतात. अजित पवारांच्या विमानाबद्दलही असंच म्हटलं जात आहे. एकदा पंतप्रधान विमानात होते आणि एक छोटे विमान कोसळणार होते, तेव्हा पंतप्रधानांना वाचवण्यासाठी वैमानिकांनी जाणूनबुजून असं केलं आणि आपलं बलिदान दिलं होतं.
इंदापूरचं राजकारण सध्या कोणत्या वळणावर चाललंय याचा कोणाला थांग पत्ता लागत नाही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात भाजप असा सामना होईल असं चित्र असताना अचानक शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाऊन मिळाली ज्यामुळे इंदापुरात दादांचा पारडं जड झालंय.
मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, शारदानगर, विद्या प्रतिष्ठान अशा विविध शैक्षणिक संकुलांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
Baramati Nagar Parishad Nagar Panchayat Election Result: बारामतीमधील निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. काका-पुतण्यामधील संघर्षात नेमकं कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता होता.
Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी (AP)चं नेतृत्त्वं करणाऱ्या अजित पवार यांनी नुकतंच बारामतीमध्ये एक सभा घेत बारामतीकरांना भावनिक साद घातल्याचं पाहायला मिळालं.
Sharad Pawar NCP and Ajit Pawar NCP Alliance: महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पुण्यात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने असेल असं स्पष्ट केलं आहे.
No Diwali Celebration In Govindbaug Baramati : पवार कुटुंब एकत्र येत बारामतीत गोविंदबाग निवासस्थानी दिवाळी यंदा साजरी करणार नाहीत. ना बारामतीत ना काटेवाडीत कुठेही दिवाळी आणि पाडवा सण साजरा होणार नाहीय. यामागील कारण सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
Baramati Plan Collapsed:प्रशिक्षणार्थी पायलट विवेक यादव हा 24 वर्षाचा तरुण हे विमान उडवत होता.