बिबट्या

बोरीवलीत इमारतीत बिबट्या शिरला...थरार सीसीटीव्हीत

मुंबईच्या बोरीवलीत अभिनवनगरमधील बुधवारी रात्री एका इमारतीत बिबट्या शिरला. इमारतीच्या प्रवेशद्वारावर बंदीस्त कुत्र्याच्या शिकारी करता हा बिबट्या आला होता.

Jun 25, 2015, 08:40 PM IST

CCTV फुटेज : इमारतीच्या गेटवर जेव्हा दाखल झाला बिबट्या

इमारतीच्या गेटवर जेव्हा दाखल झाला बिबट्या

Jun 25, 2015, 03:20 PM IST

मुंढे गावात घरात बिबट्या शिरला, ५ तासांनंतर बिबट्या जेरबंद

इगतपुरीजवळ एका घरात आज पहाटे बिबट्या शिरला होता. मुंढे गावात ही घटना घडलीय. तब्बल ५ दिवसांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय. 

Jun 8, 2015, 03:02 PM IST

१२ तासांपासून विहिरीत पडला बिबट्या, वनविभागाचं दुर्लक्ष

बिबट्यांचं मानवी वस्तीत येण्याचे प्रकार सुरुच आहेत. नाशिक जिल्ह्यात बिबट्या शेतात येण्याचे अनेक वेळा दिसले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या प्रगणेत पुणे जिल्ह्यात प्रगणेत बिबट्याचं दर्शन झालं नव्हतं. 

May 25, 2015, 02:49 PM IST

वनखात्याचा ढिसाळ कारभार, पिंजरा तोडून बिबट्या पसार...

जुन्नरमध्ये बिबट्यानं वनखात्याची लक्तरं वेशीला टांगली आहेत. रात्री पकडलेला बिबट्या काही तासांतच चक्क पिंजरा तोडून पळालाय. तब्बल पंधरा फूटांपर्यंत बिबट्यानं हा पिंजरा फरफटत नेलाय. 

May 21, 2015, 01:35 PM IST

एक नरभक्षक बिबट्या जेरबंद पण...

एक नरभक्षक बिबट्या जेरबंद पण...

May 8, 2015, 08:57 PM IST

एक नरभक्षक बिबट्या जेरबंद पण...

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मागील काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्यांची दहशत पसरली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती  आहे. या परिसरात काही शस्त्रधारी वनकर्मचारी तैनात करण्यात आल्याने डिंगोरे गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. 

May 8, 2015, 08:22 PM IST