बिबट्या

खेड येथे बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू

खेड तालुक्यातील लोटे या ठिकाणी एका बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला.

Jan 7, 2015, 05:06 PM IST

कोल्हापुरात बिबट्याचा तर चंद्रपुरात वाघिणीचा मृत्यू

कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. तर दुसरीकडे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूरमध्ये मृतावस्थेतली वाघिण आढळली.

Jan 2, 2015, 08:02 AM IST

नववर्षाचा पहिलाच दिवस... वाघिण आणि बिबट्याचा बळी...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगात दुर्मिळ होत चाललेल्या वाघीणीचा आणि बिबट्याचा बळी गेलाय. चंद्रपुरातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झालाय. तर कोल्हापुरात वनविभागाच्या ढिसाळपणामुळं बिबट्याचा दुर्दैवी अंत झालाय.

Jan 1, 2015, 10:02 PM IST

कोल्हापुरात घुसलेला बिबट्याचा अखेर मृत्यू

कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. सकाळी 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं. पण बिबट्याला जंगलात सोडायला जात असताना बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाला.

Jan 1, 2015, 07:35 PM IST

कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत बिबट्या शिरला

कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत बिबट्या शिरला

Jan 1, 2015, 02:30 PM IST

कोल्हापुरात बिबट्या घरात शिरल्याने तणाव

कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीमध्ये बिबट्या शिरला होता. त्यामुळे पहाटे बराच गोंधळ उडाला. अखेर वन अधिकारी, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शिताफीनं बिबट्याला जेरबंद केले.

Jan 1, 2015, 12:20 PM IST

बिबट्यानं उडवली वायूसेनेची झोप!

बिबट्यानं उडवली वायूसेनेची झोप!

Dec 27, 2014, 09:42 AM IST

बिबट्याशी दोन हात करणाऱ्या अश्विनीला बाल शौर्य पुरस्कार

बिबट्याशी दोन हात करणाऱ्या अश्विनीला बाल शौर्य पुरस्कार

Dec 3, 2014, 09:46 PM IST

चित्तथरारक व्हिडीओ : मगरीवर बिबट्याचा हल्ला

 यू ट्यूबवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडीओ नॅशनल जिओग्राफिकचा असल्याचं दिसतंय, या व्हिडीओत मगर आणि बिबट्यामध्ये सामना आहे. 

Nov 24, 2014, 01:53 PM IST

तब्बल एक तास लढून तिनं बिबट्यालाच मारलं

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये 54 वर्षीय एका महिलेनं आपल्या शौर्यानं बिबट्याला मात दिलीय. जवळपास एक तास ही लढाई सुरू होती. शेतात मजूरी करणाऱ्या कमला देवीनं कोयत्यानं आपली आत्मरक्षा करत बिबट्यावर वार केले.

Aug 25, 2014, 01:24 PM IST