डीएसकेंच्या जामिनाच्या खटल्याला नाट्यमय वळण, निकाल उद्याच
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीस नाट्यमय वळण आलंय.
Feb 15, 2018, 07:57 PM ISTपुणे | धायरीत बांधकाम व्यावसायिकाची हत्या
Feb 12, 2018, 09:44 AM ISTमुंबई | महारेरा अंतर्गत तक्रारींसाठी ग्राहकांना नवं व्यासपीठ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 09:05 PM ISTसरकारच्या औद्योगिक जमिनीबाबतच्या निर्णयावर विरोधकांची टीका
मुंबईसह राज्यातील औद्योगिक जमिनी विकासासाठी खुल्या करण्याचा वादग्रस्त निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jan 10, 2018, 10:27 AM ISTमुंबई । सरकारच्या औद्योगिक जमिनीबाबतच्या निर्णयावर विरोधकांची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 09:31 AM ISTराज्य शासनाच्या 'या' निर्णयाने बिल्डरांचे उखळ पांढरं होणार!
मुंबईसह राज्यातील औद्योगिक जमिनी विकासासाठी खुल्या करण्याचा वादग्रस्त निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार रेडी रेकनरच्या ४० टक्के रक्कम भरल्यानंतर औद्योगिक वापरासाठी संपादित केलेली जमीन विकासासाठी खुली होणार आहे.
Jan 9, 2018, 06:53 PM ISTसायरा बानोंना धमकी देणाऱ्या बिल्डरविरोधात गुन्हा दाखल
ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन बिल्डर समीर भोजवानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jan 7, 2018, 10:56 PM ISTबिल्डरकडून धमक्या, सायरा बानो यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी, अभिनेत्री सायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.
Dec 13, 2017, 05:34 PM ISTवेळेवर घराचा ताबा नाही, बिल्डरला दीड लाखांचा दंड
ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतरही वेळेत घराचा ताबा न देणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीला तब्बल दीड लाख रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत.
Nov 28, 2017, 04:56 PM ISTपुणे । डीएसकेंच्या मदतीसाठी राज ठाकरे मैदानात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 02:51 PM ISTमी मल्ल्यासारखा पळून गेलो नाही, सगळ्यांचे पैसे देणार - डीएसके
फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केलेले पुणे शहरातील प्रसिद्ध बिल्डर डीएसकेनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Nov 21, 2017, 12:03 PM ISTडीएसकेच नव्हे तर हे दोन बिल्डर्सही आले गोत्यात
डीएसकेंनतर आता भगतानी आणि टेम्पल रोझ ग्रुप यांच्या अडचणीही वाढल्या आहेत.
Nov 16, 2017, 05:33 PM ISTबिल्डर डी एस कुलकर्णींच्या अडचणींत वाढ
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करायला सुरूवात केलीय.
Nov 2, 2017, 11:11 AM ISTसिंहगड रोड इमारत दुर्घटनेच्या 8 दिवसानंतरही बिल्डरवर कारवाई नाही
सिंहगड रस्त्यावरील इमारत दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू होऊन आठ दिवस झालेत.
Oct 25, 2017, 10:42 PM ISTपुणे | सिंहगड रस्त्यावरील इमारत दुर्घटनेतील बिल्डर मोकाट, अद्याप कारवाई नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 01:42 PM IST