नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
Nov 20, 2015, 05:16 PM ISTनितीश कुमारांच्या शपथविधीला हे नेते राहणार उपस्थित
नितीश कुमारांच्या शपथविधीला हे नेते राहणार उपस्थित
Nov 20, 2015, 11:50 AM ISTनितीश कुमार यांनी घेतली बिहार मुख्यमंत्रीपदाची शपथ
बिहारमध्ये भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाने मोठे यश संपादन केले. आज दुपारी २ वाजता नितीश कुमार यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित होते.
Nov 20, 2015, 10:38 AM ISTनितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी जाणार नाहीत
नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी जाणार नाहीत
Nov 19, 2015, 11:07 AM ISTबिहार : लालूप्रसाद यादव यांनी साजरी केली दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2015, 09:27 AM ISTबिहार पराभवानंतर भाजपमध्ये 'लेटरबॉम्ब'चा स्फोट
बिहार पराभवानंतर भाजपमध्ये 'लेटरबॉम्ब'चा स्फोट
Nov 11, 2015, 06:37 PM ISTज्येष्ठ नेत्यांच्या 'लेटरबॉम्ब'ला भाजप नेत्यांचं उत्तर
ज्येष्ठ नेत्यांच्या 'लेटरबॉम्ब'ला भाजप नेत्यांचं उत्तर
Nov 11, 2015, 06:27 PM ISTबिहारमधील पराभव कुण्या एका व्यक्तीचा नाही : नितीन गडकरी
दिल्ली विधानसभा निवडणूक सपाटून मार खाल्लेल्या भाजपला बिहार विधानसभा निवणुकीतही पराभवाला चांगले सामोरे जावे लागले. एकहाती सत्ता मागणाऱ्या भाजपला केवळ ५३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजपच्या पराभवाचा खल देशात सुरु आहे. त्याचबरोबर पक्षांतर्गत जोरदार कुरबुरी सुरु झाल्यात. त्यावर पराभव हा सगळ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी दिलेय.
Nov 11, 2015, 04:34 PM ISTभाजपच्या बिहार पराभवाचे पोस्टमॉर्टेम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2015, 09:52 AM ISTबिहारमुळे भाजपच्या विजयी वारुला ब्रेक
बिहारमुळे भाजपच्या विजयी वारुला ब्रेक
Nov 10, 2015, 09:44 PM ISTबिहार पराभव भाजपच्या जिव्हारी, आरोप-प्रत्यारोप सुरुच
भाजपमधल्या काही नेत्यांना बिहारचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही थांबायला तयार नाहीत.
Nov 10, 2015, 03:47 PM ISTबिहारमधील पराजयानंतर भाजपात अंतर्गत वाद उफाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2015, 12:16 PM ISTबिहारमधील पराभवानंतर भाजपला रस्ता कठीण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 08:44 PM ISTपाकिस्तानच्या न्यूज पेपरची बिहारवर हेडलाईन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 05:31 PM ISTभागवतांच्या वक्तव्यानं बिहारमधील दलित दुखावला गेला- हुकूमदेव सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 01:58 PM IST