बिहार

हा बिहारच्या जनतेच्या भावनेचा विजय-नितिश

हा बिहारच्या जनतेच्या भावनेचा विजय आहे, बिहारमध्ये काँटे की टक्कर नव्हती, आम्ही विरोधकांचाही आदर करू, असं नितिश कुमार यांनी म्हटलं आहे.

Nov 8, 2015, 05:44 PM IST

रोखठोक : नितीश जिंकले, मोदी हरले!

नितीश जिंकले, मोदी हरले!

Nov 8, 2015, 03:55 PM IST

बिहारच्या महिला-तरुणांचा अपमान महागात पडला - मिसा यादव

बिहारच्या महिला-तरुणांचा अपमान महागात पडला - मिसा यादव

Nov 8, 2015, 03:18 PM IST

'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा...

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, नितीश कुमारांच्या या विजयामागे एक डोकं गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होतं... कोण होता हा चाणक्य माहीत आहे?

Nov 8, 2015, 01:34 PM IST

...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे

बिहारमध्ये महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. नितीश कुमार यांचं सगळ्यांकडून अभिनंदन केलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाआघाडीचं अभिनंदन केलंय.  

Nov 8, 2015, 01:00 PM IST

'पराभवानंतर नितीश कुमारांचा व्यवसायाचा विचार पक्का'

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या राजनैतिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. 1977 आणि 1980 दरम्यान, आपल्या राजनैतिक जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर मात्र त्यांनी राजनिती सोडून व्यवसाय-धंदा सुरू करण्याचा विचार पक्का केला होता, असा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. 

Nov 8, 2015, 10:06 AM IST

LIVE : नितीश कुमार बिहारचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री

बिहारमध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात 'काँटे की टक्कर' दिसून येतेय. ही सगळी निकालाची अपडेट तुम्हाला झी 24 तासवर पाहायला मिळणार आहे. 

Nov 8, 2015, 07:37 AM IST

बिहार : झी मीडिया महाएक्झिट पोल

झी मीडिया महाएक्झिट पोल

Nov 7, 2015, 09:20 AM IST

रोखठोक : मगधचा रणसंग्राम, 6 नोव्हेंबर 2015

मगधचा रणसंग्राम, 6 नोव्हेंबर 2015

Nov 6, 2015, 11:26 PM IST

एक्झिट पोलची 'चाणक्य निती' चुकीची...पाहा आधीचे पोल

 ज्या ज्या वेळी एक्झिट पोल घेण्यात येतो. तो खरा होतोच असे नाही. यामध्ये सर्वाधिक पोल हा चाणक्याचा चुकीचा ठरला आहे. त्यामुळे त्यांनी बिहारमध्ये दिलेला कौल आधीचा इतिहास पाहता चुकीचा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीशकुमार-लालूप्रसाद यांचेच राज्य येण्याची अधिक शक्यता अन्य एक्झिट पोलने वर्तविली आहे.

Nov 6, 2015, 03:03 PM IST

बिहारमध्ये कोण? पाहा सर्व टीव्ही चॅनेल्सचा एक्झिटपोल

बिहारमध्ये मतदानाची पाचव्या टप्प्यात ५९.४६ टक्के मतदान झालं, यानंतर टीव्ही मीडियाचा कल एक्झिट पोल करण्याकडे दिसून येतोय. बिहारच्या जनतेचा काय कल असेल, यावर टीव्ही मीडिया जोरदार खल करताना दिसून येतोय. यात वेगवेगळ्या सर्वे एजन्सीज तसेच न्यूज चॅनेल्सने वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत.

Nov 5, 2015, 06:26 PM IST

बिहारमध्ये कोणाची सत्ता, पाहा एक्झिट पोलचा निकाल

 बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदान झाले. आणि एक्झिट पोलचे आकडे बाहेर आलेय. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही (महागठबंधन) १९० जागा जिंकू, असा विश्वास आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केलाय. 

Nov 5, 2015, 06:03 PM IST

बिहारमध्ये मतदानादरम्यान अशी घटना घडलीच नव्हती

बिहारमध्ये विधानसभा मतदान सुरू आहे, या दरम्यान अशी घटना घडली की ती तुम्हाला समजली तर नक्की धक्का बसेल. बिहारमध्ये विधानसभेची जोरदार धामधून सुरू आहे, मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा लागल्या आहेत, मतदारांमध्ये उत्साह देखील दिसून येतोय.

Nov 5, 2015, 06:01 PM IST

एक्झिट पोल : बिहारमध्ये NDAला सर्वाधिक जागा, बहुमत हुकणार

बिहारमध्ये NDAला बहुमत मिळण्याची शक्यता एक्झिट पोलने व्यक्त केलेय. मात्र त्याचवेळी बहुमताचा आकडा थोडक्यात हुकण्याची शक्यता वर्तविलेय. या निवडणुकीतवर जोरदार सट्टा लागलाय. बिहार निवडणुकीवर ५ हजार कोटींचा सट्टा लागलाय. 

Nov 5, 2015, 05:19 PM IST