अधिकाऱ्यांची खाबूगिरी; 'बीएमसी'च्या फेरीवाल सर्व्हेक्षणाचा बोजवारा
Jul 25, 2014, 09:17 AM IST‘त्यांना’ मदत मिळालीच नाही, मृत्यूला उलटले सात महिने
(कृष्णात पाटील, प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेकडून मदतीचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शहीद नितिन इवलेकर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. याला कारण ठरलं ते सात महिन्यांपूर्वी कर्तव्य बजावत असताना झालेला उमेश पर्वतेचा मृत्यू. अग्निशमन दलातील या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अद्याप पालिकेकडून कसलीही मदत मिळालेली नाही.
Jul 20, 2014, 10:44 PM IST'अग्निशमन दलाचे खोटे आश्वासन'
Jul 20, 2014, 07:28 PM ISTमुंबईत आता बस समुद्रावर चालणार
Jul 17, 2014, 09:57 PM ISTखुशखबर! मुंबईत आता बस समुद्रावर चालणार
मुंबई: (एहसान अब्बास, प्रतिनिधी) - मुंबईत रस्त्यानंतर आता समुद्रातही बस धावणार आहे. बेस्टनं मुंबईत 'डक बस' सुरू करण्याची तयारी चालवलीय. ही डक बस रस्त्यावरसोबत पाण्यावरही सुस्साट धावू शकते. डक बस सुरू झाल्यानं पर्यटकांना आकर्षित करण्यासोबत मुंबईकरांना सुद्धा याचा फायदा होईल.
Jul 17, 2014, 04:59 PM ISTबीएमसीतील अजब चोरीची गजब कथा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 10:27 PM ISTमुंबई महापालिकेतील अजब चोरीची गजब कथा!
मुंबई महापालिकेचा अख्खाच्या अख्खा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प विभागीय कार्यालयातून चोरीला गेलाय.
Jul 16, 2014, 08:42 PM ISTमुंबई पाणीकपातीचा आज निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 08:53 AM ISTकॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई
गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.
Jun 22, 2014, 06:37 PM ISTनोकरीची संधी: मंत्रालयात, प्रशासकीय विभाग, बीएमसीत 1300 जागा
एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.
Jun 8, 2014, 03:06 PM ISTसुप्रीम कोर्टानं कॅम्पा कोला वासियांची याचिका फेटाळली
कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील फ्लॅट धारकांना घरं रिकामी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि महापालिकेनं दिलेली मुदत सोमवारी रात्री संपली. मात्र रहिवाशांनी मागील आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर सुनावणी करताना कोर्टानं आज ही याचिका फेटाळून लावली.
Jun 3, 2014, 02:08 PM ISTतरुणाईचं मन जिंकण्याची आदित्य ठाकरेवर जबाबदारी
राज्यासह देशात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. सर्वाधिक मतदार तरुण असल्यानं तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालीय.
Jan 5, 2014, 08:24 PM IST‘विक्रांत’ बचावासाठी शिवसेना, मनसेसोबत बाप्पाही आले!
ऐतिहासिक महत्त्व असलेली आयएनएस विक्रांत ही युद्धानौका वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेने त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्षा नरेश दहिबावकर यांनी दिलीय.
Dec 13, 2013, 09:05 PM IST`विक्रांत`ला वाचवण्यासाठी बीएमसी सरसावली!
देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.
Dec 10, 2013, 01:10 PM ISTभय इथले संपत नाही! जीव मुठीत घेऊन जगणं सुरू
चुनाभट्टीतील स्वदेशी मिलच्या जागेचा वाद कोर्टात सुरु आहे. परंतु या वादाचा फटका मिलच्या जागेत राहणाऱ्या गिरणी कामगारांना बसतोय. लिक्विडेटरच्या ताब्यात मिल असल्यानं इथल्या निवासी इमारतीची ना दुरुस्ती होतंय ना पुनर्विकास. तीन मजली इमारत कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असून पाचशेहून अधिक जणांचे प्राण धोक्यात आलेत.
Nov 22, 2013, 10:27 AM IST