बीएमसी

मुंबईत इतर वॉर्डमध्ये कारवाई न होण्याचा 'अर्थ' काय?

 ठाणे महापालिकेनं फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरु केल्यानंतर आता मुंबईतही काही ठिकाणी बीएमसी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत आहे.

May 17, 2017, 12:47 PM IST

अनुष्का शर्माला बीएमसीची नोटीस

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय. 

Apr 10, 2017, 12:18 PM IST

धक्कादायक, बीएमसीचं २३ वर्ष ऑडिटच नाही

१९९३-९४ ते २०१६-१७ या सलग तेवीस वर्षांच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट म्हणजेच लेखापरीक्षणच केलं गेलेलं नाही.

Apr 5, 2017, 07:34 PM IST

बीएमसीत भाजपचा शिवसेनेला पहिला धक्का

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजपनं शिवसेनेला पहिला धक्का दिला आहे. 

Apr 5, 2017, 04:23 PM IST

मुंबई पालिकेत विरोधी पक्ष नेत्याशिवाय सभागृह, भाजपमुळे तिढा?

बीएमसीच्या सभागृहात विरोधी पक्षनेताच नाही. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा वाढतच चालला आहे. आज निवडणुकीनंतर  महापालिकेचे पहिले सभागृह हे विरोधी पक्षनेत्याविनाच झाले आहे. विरोधी पक्ष नेते पद हे भाजप घेण्यास तयार नाही. त्यामुळे तिढा वाढलाय.

Mar 17, 2017, 03:20 PM IST

बेस्ट अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अनिल कोकीळ यांचा उमेदवारी अर्ज

बेस्ट अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. बेस्टचा कर्मचारी बेस्टचा चेअरमन होणार आहे.

Mar 14, 2017, 11:11 AM IST

डोंगरी भागातील ११ मजली अनधिकृत इमारत पाडली

महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी अनधिकृत इमारत पाडली गेली आहे.  

Mar 7, 2017, 08:43 PM IST

बीएमसीने चुकून छापला अभिनेत्रीचा नंबर, येऊ लागले हजारो फोन

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी बीएमसीचे कर्मतारी लागले आहेत. पण यादरम्यान एक अशी चूक झाली ज्यामुळे एका अभिनेत्रीला अडचणींचा सामना करावा लागतोय.

Feb 12, 2017, 10:17 AM IST

मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना

"सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही. 

Feb 6, 2017, 05:08 PM IST

बीएमसीने परवानगी नाकारल्याने कार्यक्रमाकडे मुख्यमंत्र्यांचीही पाठ

गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेला प्रोकँम पी १ हा कार्यक्रम बीएमसीने थांबवला आहे. परवानगी न घेताच हा कार्यक्रम घेतला जात होता.

Feb 2, 2017, 06:40 PM IST

घोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!

घोटाळ्यासाठी आता तर 'बीएमसी'नं कचराही सोडला नाही!

Dec 8, 2016, 10:22 PM IST

कपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण

अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

Nov 24, 2016, 05:17 PM IST

लिंकिंग रोडवरील दुकानांचे होणार स्थलांतर

शॉपिंगसाठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध वांद्र्यातील लिंकिंग रोडवरील मार्केट लवकरच उठणार आहे. 

Nov 6, 2016, 03:07 PM IST

ऐन दिवाळीत मुंबईत कचऱ्याचा ढीग

ऐन दिवाळीत विक्रोळी, पवई, नाहूर, भांडुप परिसरात कचरा उचलणाऱ्या पालिकेच्या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन केलंय. यामुळे या संपूर्ण विभागात कचराच कचरा दिसतो आहे.

Oct 29, 2016, 05:09 PM IST