बुलडाणा

चिखलीत दुय्यम उपनिबंधकांच्या कार्यालयात मनसेचा राडा

चिखलीमध्ये दुय्यम उपनिबंधकांच्या कार्यालयात मनसेने राडा केला. 

Nov 11, 2020, 03:09 PM IST

बुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा

 कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.

Sep 19, 2020, 07:12 AM IST

बुलडाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात मोठी गर्दी, हुल्लडबाजी

 कोरोना संक्रमणाच्या काळातही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. बुलढाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात रविवारी मोठी गर्दी, हुल्लडबाजी दिसून आली.

Sep 15, 2020, 09:45 AM IST

आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच प्राथमिकता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे.  

Aug 11, 2020, 08:59 AM IST

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 'या' जिल्ह्यात एक महिना लॉकडाऊन

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

Jul 22, 2020, 10:59 AM IST

बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर

बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

Jul 7, 2020, 08:07 AM IST

संतापजनक ! वाळू माफियांच्या ट्रकने पोलिसाला चिरडले

बुलडाणा : वाळू माफियांची मुजोरी सुरु आहे. खामगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. 

Apr 29, 2020, 12:21 PM IST
BULDHANA CORONA CRISIS REVIEW BY MAYUR NIKAM PT3M10S

बुलडाणा । आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत

बुलडाणा येथे आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

Apr 7, 2020, 03:00 PM IST
THREE CORONA AFFECTED PEOPLE FOUND IN BULDHANA REPORT BT MAYUR NIKAM PT2M35S

बुलडाणा | कोरोनाचे आणखी ३ रूग्ण सापडले

बुलडाणा | कोरोनाचे आणखी ३ रूग्ण सापडले

Apr 5, 2020, 01:55 PM IST
BULDHANA CIVIL SURGEN INTERVIEW BY MYUR NIKAM PT1M1S

बुलडाणा | जिल्ह्यात कोरोनाचे चार रूग्ण, एकाचा मृत्यू

बुलडाणा | जिल्ह्यात कोरोनाचे चार रूग्ण, एकाचा मृत्यू

Apr 4, 2020, 02:10 PM IST

बुलडाण्यात कोरोनाचा रुग्ण वाढला, रुग्ण संख्या पाचवर

कोरोनाचे संकट थांबण्याचे नाव घेत नाही. बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णात आणखी एकाची भर पडली आहे. 

Apr 2, 2020, 10:55 AM IST
Ground report Buldhana PT2M19S

बुलडाणा | कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ

बुलडाणा | कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ

Mar 31, 2020, 11:10 PM IST
Buldhana two coronavirus patient.mp4 PT1M30S

बुलडाणा । कोरोनाचे दोन रुग्ण आढळलेत

बुलडाणा येथे २४ जणांचा रिपोर्ट नागपूर येथे पाठविण्यात आले होते.त्यापैकी कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे चिंता वाढली आहे.

Mar 31, 2020, 04:00 PM IST

राज्यात २२५ जणांना कोरोनाची लागण, आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह

 महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता  २२५वर पोहोचला आहे.  

Mar 31, 2020, 10:25 AM IST

हातगाडी विक्रेत्यांना यापुढे ड्रेस कोड लागू - डॉ. राजेंद्र शिंगणे

महाराष्ट्र ज्यात हातगाडीवाल्यांसाठी ड्रेसकोड असणार आहेत. 

Mar 10, 2020, 09:18 AM IST