बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नारीशक्तीचं रौद्ररूप, पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने धुतलं... Video Viral
ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांना शिवीगाळ करून पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने चांगलाच चोप दिल्याची घटना बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात घडली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी स्वत:ला आरटीआय कार्यक्रता म्हणवणाऱ्या या व्यक्तीने तक्रार मागे घेण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती.
Oct 4, 2023, 06:13 PM ISTगजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरी, खामगावात महाराज प्रगटले म्हणत भक्तांची रीघ
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असला तरी अद्याप अशी घटनांना आळा बसलेला नाही. बुलडाण्यातल्या खामगावमध्ये संत गजानन महाराजांचा सारखा एक व्यक्ती आला आणि साक्षात गजानन महाराज प्रगटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या व्यक्तीला पाहण्यासाठी लोकांनी अक्षरश: गर्दी केली होती.
Oct 2, 2023, 08:09 PM ISTBuldhana Crime: शिक्षक की राक्षस! नापास करण्याची धमकी देत प्रयोगशाळेतच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर...
Buldhana Crime: बुलडाणात एका शाळेत घडलेल्या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे, अविवाहित असलेल्या शिक्षकाकडून दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार, पोस्को अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 27, 2023, 01:52 PM ISTआगीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला! बुलडाणात एकाच दिवशी आगीच्या तीन घटना
बुलडाणा जिल्हा होरपळला आहे. आतापर्यंत जवळपास तीन ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.
Jun 1, 2022, 01:39 PM ISTबुलडाण्यात कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्याधिकाऱ्यांचे संचारबंदीचे आदेश
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क
Feb 17, 2021, 06:38 PM ISTचिखलीत दुय्यम उपनिबंधकांच्या कार्यालयात मनसेचा राडा
चिखलीमध्ये दुय्यम उपनिबंधकांच्या कार्यालयात मनसेने राडा केला.
Nov 11, 2020, 03:09 PM ISTबुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.
Sep 19, 2020, 07:12 AM ISTबुलडाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात मोठी गर्दी, हुल्लडबाजी
कोरोना संक्रमणाच्या काळातही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. बुलढाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात रविवारी मोठी गर्दी, हुल्लडबाजी दिसून आली.
Sep 15, 2020, 09:45 AM ISTआरोग्य सुविधांना प्राधान्य हीच प्राथमिकता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे.
Aug 11, 2020, 08:59 AM ISTकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 'या' जिल्ह्यात एक महिना लॉकडाऊन
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
Jul 22, 2020, 10:59 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर
बुलडाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे.
Jul 7, 2020, 08:07 AM ISTसंतापजनक ! वाळू माफियांच्या ट्रकने पोलिसाला चिरडले
बुलडाणा : वाळू माफियांची मुजोरी सुरु आहे. खामगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे.
Apr 29, 2020, 12:21 PM ISTबुलडाणा । आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत
बुलडाणा येथे आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
Apr 7, 2020, 03:00 PM ISTबुलडाणा | कोरोनाचे आणखी ३ रूग्ण सापडले
बुलडाणा | कोरोनाचे आणखी ३ रूग्ण सापडले
Apr 5, 2020, 01:55 PM ISTबुलडाणा | जिल्ह्यात कोरोनाचे चार रूग्ण, एकाचा मृत्यू
बुलडाणा | जिल्ह्यात कोरोनाचे चार रूग्ण, एकाचा मृत्यू
Apr 4, 2020, 02:10 PM IST