बेस्ट कर्मचारी

Mumbai No Solution From Shivsena On BEST Bus Strike PT13M23S

मुंबई । तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

Jan 9, 2019, 11:55 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई, 'पोलिसांच्या मदतीने बसेस रस्त्यावर उतरवणार'

 बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. अन्यथा कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करणार.

Jan 9, 2019, 04:26 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आलाय. ४० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 

Nov 2, 2018, 09:38 PM IST

बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर

बेस्ट कर्मचारी संघटना आणि बेस्ट समिती यांच्या बैठकीत समाधान कारक निर्णय न झाल्यामुळे सर्व कर्मचारी संघटना संपावर ठाम आहे. 

Feb 14, 2018, 05:58 PM IST

मुंबई । बेस्ट कर्मचारी १५ फेब्रुवारीपासून संपावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 08:56 PM IST

बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रुवारीपासून संपावर?

बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रूवारीपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2018, 07:12 PM IST

मुंबई । बेस्ट कर्मचा-यांचं दिवाळीनंतरही दिवाळं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 11:46 PM IST

संतापजनक! बेस्ट कर्मचा-यांची मराठी अभिनेत्रीवर नोटांची उधळण

बेस्ट कर्मचा-यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओत बेस्ट अधिकारी अभिनेत्रीवर नोटा उधळताना दिसत आहे. नोटा उधळतानाची व्हिडिओ क्लीप समोर आली.

Nov 8, 2017, 08:13 AM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार बोनस जाहीर

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्यामुळे संपूर्ण वाहतूक यंत्रणाच कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबईतील बेस्ट कर्मचारीही संपावर जाण्याच्या विचारात होते. मात्र, महापालिकेने या कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार बोनस देण्याचा निर्णय घेतला आणि संभाव्य संप टळला.

Oct 18, 2017, 08:05 PM IST