बेस्ट कर्मचारी

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

सर्व कर्मचा-यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. 

Aug 3, 2017, 09:53 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचे आजपासून साखळी उपोषण

आर्थिक विवंचनेत सापडल्या बेस्ट व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनाच्या बैठकीत कोणताही तोडागा निघालेला नसल्यानं आजपासून बेस्टचे कर्मचारी साखळी उपोषणाला बसणार आहेत. 

Aug 1, 2017, 10:47 AM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर नसल्याने उपसले संपाचे हत्यार

गेल्या चार पाच महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे त्रासलेले बेस्ट कर्मचारी संप करायच्या पवित्र्यात असून, त्यासाठी मंगळवारी चक्क मतदान घेण्यात आले.

Jul 18, 2017, 07:58 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर 

Mar 16, 2017, 09:19 PM IST

'बेस्ट' खुशखबर, ५ हजारांचा बोनस

मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट कर्मचा-यांना पाच हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 

Oct 30, 2015, 08:19 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा चेंडू

बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा चेंडू मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय.

Oct 28, 2015, 11:23 PM IST