बेस्ट

बेस्ट कामगारांचा संप लांबणीवर, उपोषणाने आंदोलनाला सुरुवात

पगाराच्या मुद्द्यावर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संपाचा निर्णय घेतला. मात्र, हा संपाचा निर्णय तूर्त तरी लांबणीवर टाकण्यात आला आहे. संपाऐवजी येत्या १ ऑगस्टपासून कामगार कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी बेमुदत उपोषण करणार आहेत.

Jul 21, 2017, 07:08 PM IST

बेस्टचं चाक आर्थिक गाळात रुतलंय

बेस्टचं चाक आर्थिक गाळात रुतलंय

Jul 19, 2017, 03:29 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर नसल्याने उपसले संपाचे हत्यार

गेल्या चार पाच महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे त्रासलेले बेस्ट कर्मचारी संप करायच्या पवित्र्यात असून, त्यासाठी मंगळवारी चक्क मतदान घेण्यात आले.

Jul 18, 2017, 07:58 PM IST

महिला प्रवाशांसाठी 'तेजस्विनी' बेस्ट बस

महिला प्रवाशांसाठी 'तेजस्विनी' बेस्ट बस

Jul 7, 2017, 10:22 PM IST

मुंबई आता महिलांसाठी खास बससेवा

मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे बेस्टच्यावतीने लेडीज स्पेशल बसेस सुरु करण्यात येणार आहेत. तेजस्विनी असं या बेस्ट बस सेवेचं नाव असणार आहे. 

Jul 7, 2017, 10:15 AM IST

'बेस्ट'मध्ये दाखल झाल्या नवीन बसेस

'बेस्ट'मध्ये दाखल झाल्या नवीन बसेस

Apr 14, 2017, 09:46 PM IST

मुंबईच्या रस्त्यांवरील धावते 'बेस्ट' एसी पडले बंद!

बेस्टच्या तोट्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या एसी बसेस अखेर सोमवारपासून रस्त्यावर दिसणार नाहीत... असा निर्णयच बेस्ट प्रशासनानं जाहीर केलाय. 

Apr 13, 2017, 08:35 PM IST

बेस्टमध्ये दरवाढीची शक्यता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:22 PM IST

बेस्टला आर्थिक शिस्त लावण्यावर भर

बेस्टचा आर्थिक डोलारा सांभाळून पूर्वपदावर आणण्यासाठी बेस्ट प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. 

Apr 3, 2017, 07:45 PM IST