बोको हरामचा तळ समजून नायजेरियन वायूसेनेचा हल्ला, १०० निष्पापांचा बळी
नायजेरिया हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकीने निर्वासितांच्या छावणीवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे पन्नास जणांचा बळी गेलाय. बोको हराम या दहशतवादी संघटनेचा बिमोड करण्यासाठी सुरु असलेल्या कारवाई दरम्यान ही घटना घडलीय.
Jan 18, 2017, 09:02 AM ISTपॅरिसनंतर नायजेरियाच्या योलामध्ये दहशतवादी हल्ला
पूर्व नायजेरियाच्या योलामध्ये लोकांच्या गर्दीत एक बॉम्बस्फोट झाला आणि ३० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.
Nov 18, 2015, 01:11 PM ISTनायजेरियात मशिदीत स्फोट, १२० ठार, २७० जखमी
भाविक शुक्रवारची नमाज अदा करीत असतानाच नायजेरियातील सर्वात मोठय़ा मशिदीवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यात कमीत कमी १२० जण मारले गेले, तर अन्य २७० जण जखमी झाल्याचं मदत पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Nov 29, 2014, 08:31 AM ISTनायजेरियात झोपलेल्या विद्यार्थ्यांवर गोळीबार, ५० ठार
नायजेरियातील ईशान्य भागात बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांनी एका कॉलेजवर हल्ला केला आणि गाढ झोपलेल्या ५० विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारलं. जवळपास २०० दहशतवाद्यांनी मध्यरात्री १ वाजता हा हल्ला केला. योबे राज्याच्या गुज्बा इथल्या कृषी महाविद्यालयात हा घातपात झाला.
Sep 30, 2013, 12:54 PM IST