ब्रश

किती मिनिटांपर्यंत ब्रश करावा? तज्ज्ञ म्हणतात...

आपण रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ब्रश करतो. पण दात निरोगी ठेवण्यासाठी किती मिनिटांपर्यंत ब्रश करावा हे तुम्हाला माहिती आहे का?

May 8, 2024, 12:29 PM IST

ब्रश करा आणि हृदयाचे विकार टाळा

दिवसातून तिनदा दात घासणाऱ्यांसाठी खूशखबर

Dec 8, 2019, 12:45 PM IST

ओल्या ब्रशने दात घासतायं? होईल 'हा' त्रास

 यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. 

Sep 9, 2018, 07:51 AM IST

ब्रश करताना ही चूक केल्यास...

आपली दिवसाची सुरुवातच ब्रश करण्यानेच होते. 

Jul 7, 2018, 08:46 AM IST

म्हणून दिवसातून दोनदा दात घासायला हवेच !

  सकाळी उठल्यावर सारेच ब्रश करतात.परंतू जेवल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी नित्यनियमाने दात घासण्याची सवय सार्‍यांनाच असते असे नाही.

Jan 2, 2018, 03:50 PM IST

स्मार्ट वुमन : बेसिक मेकअपचे काही फंडे

बेसिक मेकअपचे काही फंडे 

Jul 24, 2015, 02:56 PM IST

हेअर ब्रशने काढू शकता सेल्फी

स्वत:चा फोटो काढण्यासाठी आता दुसऱ्याची गरज भासणार नाही. तसेच तुम्हाला स्मार्टफोनचा आधार घ्यावा लागणार नाही. आता तुम्ही सेल्फी चक्क हेअर ब्रशने काढू शकता. त्यामुळे सेल्फी काढण्याचे ज्यांना प्रचंड वेड आहे. त्या तरूणपिढीला हेअर ब्रश मदत करणार आहे.

Sep 13, 2014, 08:07 PM IST