भंडारा

भंडारा : साड्यांपासून विविध खाण्याच्या पदार्थांची रेलचेल

साड्यांपासून विविध खाण्याच्या पदार्थांची रेलचेल

Mar 30, 2016, 08:23 PM IST

कुठे गेले अल्फा - डेंडू - राष्ट्रपती?

३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... पण भंडारा जिल्ह्यात वन्यजीव प्रेमी, गेल्या चार महिन्यांपासून चिंतेत आहेत. त्यांच्या या चिंतेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणखीनच भर घातलीय.

Mar 3, 2016, 10:55 PM IST

सौभाग्याचं लेण गहाण ठेवून तिने दिला स्वच्छतेचा संदेश

भंडा-याच्या तुमसरमधल्या उमरवाडामध्ये राहणा-या ६५ वर्षीय चंद्रभागा किरणापुरे यांची सध्या गावात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसंच आहे. या महिलेने चक्क आपल सौभाग्यलेणं गहाण ठेवून गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिलाय. त्यांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलंय आणि स्वच्छतेचा नवा आदर्श उमरवाडा गावासमोर ठेवलाय. 

Feb 17, 2016, 07:49 AM IST