भाजपा

'तावडेंनी इथे नाक खुपसण्यापेक्षा भाजपातील बंडाळीकडे लक्ष द्या'

 विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. 

Sep 25, 2019, 10:21 AM IST

नारायण राणेंचा मुंबईतील कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द

राणेंच्या रखडलेल्या भाजपा प्रवेशामुळे कार्यकर्ते अस्वस्थ

Sep 24, 2019, 10:03 AM IST

मिलिंद देवरा यांची पावलं भाजपाच्या दिशेने?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडून नरेंद्र मोदींच्या ह्युस्टेन येथील भाषणाचे ट्विटद्वारे कौतुक करण्यात आले

Sep 24, 2019, 08:16 AM IST

या कारणामुळे युतीचं जागावाटपाचं घोडं पुन्हा अडलं

 साधारण 10 जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचं जागावाटपाचं घोडं पुन्हा अडलं

Sep 24, 2019, 07:50 AM IST

'भाजपाच्या बाजूने लढणारा कार्यकर्ता राष्ट्रभक्तीची लढाई लढतोय'

 पुण्यात भाजपा विजय संकल्प मेळावा

Sep 23, 2019, 06:58 PM IST

राहुल गांधींना पक्ष सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार - रामदास आठवले

राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आठवलेंची टीका

Sep 23, 2019, 12:25 PM IST

उमेदवारी देऊनही राष्ट्रवादीतली गळती थांबेना

राष्ट्रवादीतली गळती थांबेना...

Sep 22, 2019, 08:23 PM IST

शिवसेनेला भाव न देण्याचे भाजपाचे धोरण

गरज सरो...युती मरो?

Sep 22, 2019, 06:25 PM IST

शिवसेनेकडून मिसळ पार्टीचे आयोजन, युतीत ठसका उडण्याची शक्यता

तर्रीदार मिसळीवर रंगतंय राजकारण...

Sep 21, 2019, 06:48 PM IST

भाजपचा छत्रपती उदयनराजेंना धक्का?

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली नसल्याने उदयराजेंच्या भवितव्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

Sep 21, 2019, 05:08 PM IST

सांगलीत भाजपासमोर उमेदवार देण्याचे विरोधकांसमोर आव्हान

 भाजपाच्या त्सुनामी पुढे सांगलीतील काँग्रेसचा बालेकिल्ला भुईसपाट झालाय. 

Sep 21, 2019, 10:31 AM IST

'भाजपाने राणेंना उमेदवारी दिल्यास शिवसेना उमेदवार उभा करेल'

 शिवसेनेचा राणेंच्या भाजपा प्रवेशाला तीव्र विरोध 

Sep 18, 2019, 06:37 PM IST