रेल्वे बजेटमध्ये भाडेवाढीची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 11:50 PM ISTरेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना लागणार भाडेवाढीचा शॉक?
यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे.
Feb 10, 2016, 10:30 PM ISTमुंबई मेट्रोची तूर्तास भाडेवाढ नाही
मेट्रो प्रवाशांना मुंबई हायकोर्टाने तात्पुरसता दिलासा दिलाय. मेट्रोची प्रस्तावित भाडेवाड तूर्तास टळलीये.
Jan 29, 2016, 01:15 PM ISTएसटीची १० ते २० टक्के हंगामी भाडेवाढ
Nov 5, 2015, 02:35 PM ISTएसटीची भाडेवाढ अटळ, प्रवाशांच्या खिशावर डल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 08:49 PM ISTमुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना 'एसटी'चा 'दे धक्का'
शिवनेरी बसच्या प्रवास भाड्यात एसटी महामंडळाने हंगामी २० टक्क्यांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाने मात्र ही भाववाढ १० टक्के केली असल्याचं म्हटलं आहे, तरी शिवनेरीची हंगामी भाडेवाढ २० टक्क्यांनी तर हिरकणीची भाडेवाढ १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Nov 4, 2015, 08:25 PM ISTबेस्टची भाडेवाढ नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 12:58 PM ISTमेट्रो भाडेवाढीविरोधात शिवसेनेचं आंदोलन
मेट्रो भाडेवाढीविरोधात शिवसेनेचं आंदोलन
Aug 11, 2015, 10:27 AM ISTरिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ चुकीची : सामान्य प्रवासी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 09:20 PM ISTमुंबईत रिक्षाचं किमान भाडं १८ तर टॅक्सीचं २२ रुपये
नव्या दरानुसार मुंबईत रिक्षाचं किमान भाडं १७ रुपयांऐवजी आता १८ रुपये होणार आहे. तर टॅक्सीचं किमान भाडं २१ रुपयांवरुन २२ होणार आहे.
Jun 24, 2015, 07:05 PM ISTमुंबईत टॅक्सी, रिक्षाची उद्यापासून भाडेवाढ
मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाची उद्या म्हणजेच २५ जूनपासून भाडेवाढ करण्यात येणार आहे. भाडेवाढ करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील लाखवला आहे.
Jun 24, 2015, 04:20 PM ISTमुंबई : रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ अटळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:02 PM ISTरिक्षा-टॅक्सी भाडं : हकीम समिती रद्द, नवीन समिती नेमणार
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाववाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आघाडी सरकारनं नेमलेली हकीम समिती रद्द करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलीय. त्याऐवजी एका नव्या समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
May 22, 2015, 12:07 PM ISTमुंबई, ठाण्यात टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ
रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवास भाड्यात १ जूनपासून १ रूपयाची वाढ करण्यात येणार आहे. मुंबई आणि ठाण्यात ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.
May 11, 2015, 07:52 PM IST