मुंबईकरांनो बजेट आधी महागाईचा हा धक्काही सहन करा
एक महिनाभर दहा रुपयात प्रवासाचा आजचा मेट्रोचा शेवटचा दिवस आहे.
Jul 7, 2014, 11:29 AM ISTरेल्वे भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रेलरोको
Jun 25, 2014, 11:59 AM ISTमुंबई मेट्रो रेल्वेचे भाडेवाढ होणार
Jun 24, 2014, 07:15 PM ISTरेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता
मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या रेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 17, 2014, 10:50 AM ISTएसटी प्रवास महागला!
आषाढी वारी तोंडावर असतानाच एसटी प्रवास महागलाय. डिझेल दरवाढ, टायरच्या वाढलेल्या किंमती, तसंच महागाई भत्त्यात झालेली वाढ या कारणांमुळे एसटीने भाडेवाढ जाहीर केलीय.
Jun 29, 2013, 08:31 PM ISTमुंबईत बेस्ट बसच्या भाड्यात वाढ
मुंबईकरांच्या खिशाला आणखी चाट पडणार आहे. महागाईचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. मुंबईच्या बेस्ट बसच्या भाड्यात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे.
Mar 28, 2013, 04:44 PM ISTरेल्वेची मागच्या दाराने भाडेवाढ... प्रवाशांना ठेंगा
आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी रेल्वे बजेट आज जाहीर करण्यात आला. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज रेल्वे बजेट लोकसभेत सादर केला.
Feb 26, 2013, 02:09 PM ISTडिझेल दरवाढीवर एसटीची `आयडियाची` कल्पना!
डिझेल दरवाढीनं आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीवर तिकिटाच्या दरांत वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता मात्र, या संकटावर मात करण्यासाठी एसटीनं आता एक शक्कल शोधून काढलीय.
Jan 23, 2013, 11:48 AM ISTभाडेवाढ मागे घ्या नाहीतर परिणाम वाईट, सरकारला धमकी
टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ ४८ तासांत मागं घेतली नाही तर सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई ग्राहक पंचायतीनं दिलाय.
Oct 19, 2012, 11:00 AM ISTरिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवर शिक्कामोर्तब
मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेत भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला.
Oct 5, 2012, 12:54 PM ISTभाडेवाढ... नाहीतर टॅक्सी बंद...
‘भाडेवाढ लागू करा अन्यथा रविवारपासून टॅक्सी बंद’चा इशारा रिक्षा-टॅक्सी संघटनांनी दिलाय.
Oct 3, 2012, 10:52 AM ISTरिक्षा-टॅक्सी भाडे वाढीचा बोजा
मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेतला. रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 29, 2012, 03:12 PM ISTएसटीची ५.८८ टक्क्यांनी भाडेवाढ!
महागाईचा सामना करताना नाकेनऊ आलेल्या सर्वसामान्यांवर ऐन सणासुदीच्या काळात एसटीने प्रवाशांच्या खिशावर बोजा टाकला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने आज एसटी भाड्यात ५.८८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.
Sep 26, 2012, 08:55 AM ISTरेल्वेभाड्यात वाढ होणार?
महागाईनं अगोदरच कंबरड मोडलेल्या भारतीयांना आता रेल्वे भाडंवाढीचाही सामना करावा लागणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेल्वेच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2012, 11:40 AM ISTमुंबईत रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ?
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं एक रुपयानं वाढण्याची शक्यता आहे. आज मंत्रालयात भाडेवाढीसंदर्भात एक बैठक होतेय. या बैठकीत भाडेवाढीवर चर्चा होणार आहे. सीएनजी इंधनाचे दर वाढल्यानं भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यावर आज निर्णय होणार आहे. या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
Mar 1, 2012, 12:53 PM IST