भारतरत्न

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. 

Apr 23, 2017, 10:52 PM IST

सावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी

सावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी

Apr 21, 2017, 09:45 PM IST

विजया मेहतांना मिळावा 'भारतरत्न' - गुलजार

प्रतिष्ठेचा समजला जाणारा भारतरत्न पुरस्कार नाट्यक्षेत्रासाठी का नाही? असा सवाल उपस्थित केलाय ज्येष्ठ गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांनी...

Nov 7, 2016, 05:11 PM IST

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी

भारतीय महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची आज 111 वी जयंती आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग तीन वेळा सुवर्ण पदक मिळवून देणारे मेजर ध्यानचंद यांना, हॉकीचे जादूगार म्हणूनच ओळखलं जातं. 

Aug 29, 2016, 12:58 PM IST

महात्मा फुलेंना भारतरत्न का नाही - भुजबळ

महात्मा फुलेंना भारतरत्न का नाही - भुजबळ

Nov 28, 2015, 09:59 PM IST

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावा- देवेंद्र फडणवीस

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावा- देवेंद्र फडणवीस

Nov 23, 2015, 01:14 PM IST

महात्मा फुले, सावित्रीबाईंच्या नावाची 'भारतरत्न'साठी शिफारस करणार

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाची शिफारस, देशातला सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘भारतरत्न’साठी राज्य सरकार करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

Nov 23, 2015, 01:34 AM IST

माजी राष्ट्रपती 'मिसाईल'मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं आज शिलाँगच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झालंय. ते ८४ वर्षांचे होते.  

Jul 27, 2015, 08:43 PM IST