भारतरत्न

अटल बिहारी वाजपेयी यांना 'भारतरत्न' प्रदान!

अटल बिहारी वाजपेयी यांना 'भारतरत्न' प्रदान!

Mar 27, 2015, 08:38 PM IST

अटल बिहारी वाजपेयींना 'भारतरत्न' प्रदान

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आज सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आलं. 

Mar 27, 2015, 08:19 PM IST

भारतरत्न केंद्राचा अधिकार – मुख्यमंत्री

भारतरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करायची हा केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातला विषय आहे. यावर वाद होऊ नये अशी आपली अपेक्षा असल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी यावर बोलणं टाळलं. 

Dec 25, 2014, 11:07 PM IST

झी २४ तास स्पेशल : कविता वाजपेयींच्या

कविता वाजपेयींच्या

Dec 25, 2014, 02:52 PM IST

'भारतरत्ना'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

'भारतरत्ना'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dec 25, 2014, 12:59 PM IST

अटलजी म्हणजे 'लिव्हिंग लिजंड' - फडणवीस

अटलजी म्हणजे 'लिव्हिंग लिजंड' - फडणवीस

Dec 25, 2014, 12:57 PM IST

अटलजींच्या कविता... त्यांच्याच तोंडून

अटलजींच्या कविता... त्यांच्याच तोंडून 

Dec 25, 2014, 12:50 PM IST

आशाताईंना भारतरत्न देण्याची भाजप नेत्याची मागणी

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही भारतरत्न दिलं जावं, अशी मागणी  मुंबई भाजपाचे प्रमुख आणि आमदार आशिष शेलार यांनी केलीय. 

Dec 25, 2014, 11:19 AM IST

बाळासाहेब ठाकरेंनाही 'भारतरत्न' द्या : शिवसेना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही ‘भारतरत्न’ द्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी झी मीडियाशी बोलताना ही मागणी केली. बाळासाहेबांना जर भारतरत्न पुरस्कार मिळाला तर मी तरुणीपणी जसा नाचत होतो तसा आता नाचेल, असेही जोशी यांनी उत्साहात सांगितले.

Dec 24, 2014, 08:07 PM IST

अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर

अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर

Dec 24, 2014, 12:37 PM IST