भारतीय

प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम

भारतीय टीम ही सेमीफायनलसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी थेट लढत होणार आहे. भारतीय टीममध्ये विराट शिवाय इतर कोणत्याही बॅट्समन चांगली खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी चिंता आहे.

Mar 30, 2016, 04:21 PM IST

फेसबूकवर कमाईच्या बाबतीत भारतीय लोकांची बाजी

फेसबूकवर आज अनेक लोकं जोडली गेली आहेत. अनेक जण असा एकही दिवस जात नाही की फेसबूक ओपन करत नाही. फेसबूकवर लाईक करणं, पोस्ट करणं, शेअर करणं या गोष्टी आपण करत असतो.

Mar 18, 2016, 09:18 PM IST

वर्ल्ड कपमध्ये एका टीममध्ये भारताचे पाच, पाकचे सहा खेळाडू

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचला युद्धाचंच स्वरुप येतं. मात्र, टी-20 वर्ल्ड रपमध्ये एक टीम अशी आहे त्यांचं या दोन्ही टीमशी एक स्पेशल कनेक्ट आहे. पाहूयात कोणत्या टीमचं आहे इंडो-पाक कनेक्शन ते... 

Mar 11, 2016, 08:18 PM IST

भारतीय तरुण बनला कॅनडाचा 'नायक' पंतप्रधान

तुम्हाला जर पंतप्रधान केलं तर ?

Mar 1, 2016, 05:12 PM IST

'आई, मी परत येणार...हनुमंतप्पानं स्वप्नात येऊन सांगितलंय'

सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात आपला मुलगा दबला गेला ही बातमी समजताच हणमंतप्पा कोप्पड यांच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली होती... पण, तरीही 'तो परत येणार...' असं माझं मन मला सांगत होतं, असं हणमंतप्पाच्या आईनं म्हटलंय. 

Feb 9, 2016, 11:06 PM IST

सुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ

मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत. 

Feb 9, 2016, 12:34 PM IST

भारतीय महिलेचा सासरच्यांकडून जर्मनीत छळ, यूट्यूवर केली मदतीची याचना

भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय. 

Feb 3, 2016, 11:30 PM IST

२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे

भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय. 

Feb 3, 2016, 01:35 PM IST

पाकिस्तानात घरावर भारताचा झेंडा फडकवल्याने एकाला अटक

पाकिस्तानातील एका व्यक्तीने आपल्या घरावर भारताचा तिरंगा झेंडा लावल्याने पोलिसाने त्याला अटक केली आहे, तर न्यायालयानेही या व्यक्तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीबीसी उर्दूने ही बातमी प्रकाशित केली आहे.

Jan 27, 2016, 12:59 PM IST

पाहा : या भारतीयांनी संघर्षासाठी निवडलं संगीताचं हत्यार... (डॉक्युमेंट्री सिरीज)

कोणत्याही अन्यायाविरोधात संघर्ष करायचा असेल तर आपल्या देशात आंदोलन, निषेध, किंवा शस्त्रांच्या माध्यमातून केला जातो.

Jan 25, 2016, 06:42 PM IST

भारतीय कुटुंबावरील शॉर्ट फिल्म ऑस्करसाठी नॉमिनेटेड

डिस्ने पिक्सर या अॅनिमेशन शॉर्ट फिल्मची निर्मिती संजय पटेल यांनी केली आहे.

Jan 14, 2016, 10:30 PM IST

जगभरात भारतीय लोकांची संख्या अधिक

जगभरात सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हालाही याचं नवल वाटेल. संयुक्त राष्ट्र या संघटनेनुसार २०१५ मध्ये जवळपास १.६ कोटी भारतीय देशाच्या बाहेर होते. जगभरात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अधिक आहे.

Jan 14, 2016, 06:54 PM IST

२०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत होणार वाढ

भारतीय अर्थव्यवस्था ही इतर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चांगली प्रगती करणारी अर्थव्यवस्था असेल असं ब्रिटेनमधील पीडब्लूसीच्या एका अहवालात म्हटलं आहे. २०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.७ टक्क्यांनी वाढेल जी चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक असेल.

Jan 10, 2016, 07:58 PM IST