'पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप' जिंकणारी पहिली भारतीय... कांचनमाला पांडे!
नागपूरच्या कांचनमाला पांडे हिनं मेक्सिको इथं सुरू असलेल्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली आहे.
Dec 8, 2017, 11:53 PM ISTया भारतीयाने बनवला स्वत:चा देश, स्वत:लाच म्हटलं राजा
एका भारतीय युवकाने आपला एक स्वत:चा देश बनवला आहे. उत्तर आफ्रिकेतील 800 चौरस मैल क्षेत्रावर त्याने आपला अधिकार असल्याचं म्हटलं आहे.
Nov 15, 2017, 02:40 PM ISTमंगळ ग्रहावर जाण्यासाठी १ लाखाहून अधिक भारतीयांनी केलं बुकिंग
मंगळावर जाण्यासाठी भारतीय नागरिकांनी जोरदार तयारी केल्याचं पहायला मिळत आहे
Nov 9, 2017, 10:25 AM IST२०१७ सालचे हे आहेत टॉप १० भारतीय कोट्याधीश
Oct 7, 2017, 12:21 PM IST'फोर्ब्स'च्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी पहिले!
फोर्ब्स मॅगझीननं २०१७ ची सर्वात श्रीमंत १०० भारतीयांची यादी जाहीर केलीय. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत.
Oct 5, 2017, 05:52 PM ISTकुवैतनं १५ भारतीय कैद्यांची शिक्षा केली कमी
कुवैत तुरुंगातील १५ भारतीय कैद्यांची देहदंडाची शिक्षा रद्द करण्यात आलीय... ही शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Sep 30, 2017, 07:08 PM ISTधोनीनं अजहरचं रेकॉर्ड मोडलं, आता फक्त सचिन-राहुल-सौरव पुढे
श्रीलंकेविरुद्धची तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला. या विजयाबरोबरच ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं ३-०नं विजयी आघाडी घेतली आहे.
Aug 28, 2017, 05:06 PM ISTब्रिटनमध्ये अपघातात ८ भारतीयांचा जागीच मृत्यू
ब्रिटनमध्ये मिनीबस आणि एका लॉरीमध्ये शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ८ भारतीय जागीत मृत्यूमुखी पडले आहेत. बसमध्ये चालकासह १२ भारतीय होते. हे सर्व केरळ आणि तामिळनाडूचे रहिवासी आहेत. यात दोन महिलांचा समावेश आहे.
Aug 28, 2017, 09:43 AM ISTया भारतीयाने लावला ई-मेलचा शोध
इंटरनेटचं जाळं हे सगळीकडेच पसरलं आहे. मोबाइलप्रमाणेच इंटरनेट देखील आता जीवनाचा महत्वाचा भाग बनत चालला आहे.
Aug 15, 2017, 05:50 PM ISTआणि कोहलीच्या पुढे गेला हार्दिक पांड्या
श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनं जिंकली आहे.
Aug 14, 2017, 07:41 PM ISTमहिला टीम इंडिया थुकरटवाडीत!
चला हवा येऊ द्या स्वातंत्र्यदिन विशेष - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू अवतरणार थुकरटवाडीत
Aug 12, 2017, 04:18 PM ISTब्रेट लीचा मुलगा वडिलांचा नाही तर या भारतीय खेळाडूचा फॅन...
ऑस्ट्रेलियाचा माजी तेजतर्रार बॉलर ब्रेट ली किती ग्रेट खेळाडू आहे हे तुम्हाला काही सांगायला नको... पण, ब्रेट लीचा मुलगा मात्र वडिलांचा नाही तर एका भारतीय खेळाडूचा मोठ्ठा फॅन आहे.
Jul 27, 2017, 11:45 AM ISTभारतीयांची 'चाल' जगात सर्वात कमी
जगात सर्वात कमी चालणाऱ्यांच्या यादीत भारतीयांनी अव्वल स्थान पटकावलंय. अर्थात ही काही फार अभिमानाची बाब नाही.
Jul 14, 2017, 02:42 PM ISTसचिनला जमलं नाही ते अजिंक्यनं करून दाखवलं!
टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला.
Jun 26, 2017, 07:44 PM ISTस्पेन - पंतप्रधानांनी घेतली भारतीयांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 04:12 PM IST