भारतीय

जगभरात भारतीय लोकांची संख्या अधिक

जगभरात सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हालाही याचं नवल वाटेल. संयुक्त राष्ट्र या संघटनेनुसार २०१५ मध्ये जवळपास १.६ कोटी भारतीय देशाच्या बाहेर होते. जगभरात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अधिक आहे.

Jan 14, 2016, 06:54 PM IST

२०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत होणार वाढ

भारतीय अर्थव्यवस्था ही इतर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चांगली प्रगती करणारी अर्थव्यवस्था असेल असं ब्रिटेनमधील पीडब्लूसीच्या एका अहवालात म्हटलं आहे. २०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.७ टक्क्यांनी वाढेल जी चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक असेल.

Jan 10, 2016, 07:58 PM IST

पंतप्रधान मोदींनी केलं भारतीय जवानांचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या पंजाबमधील पठाणकोटला भेट दिली.

Jan 9, 2016, 06:27 PM IST

'भारतीय' अदनान सामी बनला 'मुंबईकर'!

एकेकाळचा पाकिस्तानी गायक अदनान सामी आता 'भारतीय' झालाय. याचा मोठा आनंद अदनानला झालाय... आणि हा आनंद त्यानं आपल्या चाहत्यांशी 'ट्विटर'वरून शेअरही केलाय. 

Jan 6, 2016, 02:04 PM IST

अखेर, अदनान सामी झाला 'भारतीय'!

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान 'भारतीय' होणार आहे.

Dec 31, 2015, 04:16 PM IST

ब्लॉग : भारतीय क्रीडा जगतात 'लीग'ची रिघ

नरेंद्र बियानी / बदल हा अपरिहार्य आहे. कोणत्याही क्षेत्रातील बदल हा कालानुरूप होत असतो आणि त्या-त्या काळात तो आवश्यकही असतो. गेल्या काही दशकामध्ये भारतीय क्रिडा क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे बघायला मिळालीत. देशातील खेळांचं स्वरूप बदललं. प्रमुख खेळांचंच नाही तर अगदी पारंपरिक खेळांचही स्वरूप बदललंय.

Dec 26, 2015, 06:47 PM IST

छुप्या कॅमेऱ्यानं टॉयलेट, शॉवर रुममध्ये बनवले अश्लील व्हिडिओ; भारतीयाला लंडनमध्ये अटक

छुप्या पद्धतीनं कॅमेरा लावून अश्लील चित्रिकरण करणाऱ्या एका मूळ भारतीयाला लंडनमध्ये अटक करण्यात आलीय. 

Dec 25, 2015, 01:34 PM IST

सलग चौथ्या वर्षीय भारतीयांची लाडकी ठरली सनी लिओन

सलग चौथ्या वर्षीय भारतीयांची लाडकी ठरली सनी लिओन

Dec 22, 2015, 01:37 PM IST

पाकिस्तानी गायक अदनान सामी 'भारतीय' होणार?

पाकिस्तानचा सुप्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारताचं नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे. 

Oct 24, 2015, 05:59 PM IST

सायबर वॉर... कळ काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हॅकर्सनं शिकवला धडा!

केरळ सरकारची अधिकृत वेबसाईट पाकिस्तानच्या हॅकर्सकडून हॅक झाल्याचं नुकतंच समोर आलं. यानंतर खवळलेल्या भारतीय हॅकर्सच्या एका ग्रुपनंही पाकिस्तानच्या जवळपास २५० हून अधिक वेबसाईटस हॅक केल्यात. यामध्ये, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाईट तसंच पाकिस्तानी रेल्वेच्या वेबसाईटचाही समावेश आहे. 

Sep 29, 2015, 04:56 PM IST

येमेन हवाई हल्ला, १३ भारतीय जिवंत

सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्यात किती जण ठार झालेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. १३ भारतीय जिवंत असून ७ जण बेपत्ता असल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आलेय.

Sep 9, 2015, 04:53 PM IST

डेटिंग वेबासाईट हॅक; जोडीदारांना फसवणाऱ्यांना शॉक!

ऑनलाईन डेटिंग साइट 'अॅश्ले मेडिसन' हॅक करण्यात आलीय. यामुळे, आपले अनैतिक संबंध जगजाहीर होण्याच्या भीतीनं लाखो भारतीय धास्तावलेत. 

Aug 26, 2015, 02:36 PM IST

भारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ

गूगलनं कंपनीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ झाले आहेत. सोबतच गूगलनं आपलं स्वरूप बदललंय.

Aug 11, 2015, 09:02 AM IST