सरकारतर्फे 64 फेक एप्सची यादी, तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर डीलीट करा
खोट्या, भ्रामक आणि अनधिकृत वेबसाईट्स आणि मोबाईल एप्सची यादी जाहीर
Dec 24, 2018, 06:20 PM IST...तर भारत सरकार मागे हटणार नाही -राजनाथ सिंह
राजनाथ सिंह सध्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत.
Jun 7, 2018, 11:33 PM ISTतीन तलाक कायद्याविरोधात मुस्लिम महिलांचं आंदोलन
तीन तलाक कायद्याविरोधात नांदेडमध्ये मुस्लिम महिलांनी आंदोलन केलं.
Mar 12, 2018, 08:43 AM IST५० आणि २०० रूपयाच्या नोटांबाबत निर्माण झाला पेच, सरकार उचलणार हे पाऊल
८ नोव्हेंबर २०१६ ला केंद्र सरकारच्या नोटाबंदी आदेशानंतर सिक्युरिटी प्रिंटींग अॅन्ड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मध्य प्रदेशातील देवास येथील यूनिटमध्ये केवळ ५०० च्या नोटा छापल्या जात आहेत.
Feb 20, 2018, 05:15 PM ISTहज यात्रेसाठी भारतात कशी आणि का सुरू झाली सबसिडी?
केंद्र सरकारने हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसिडी बंद करण्यात आली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. पण हे सगळं होत असताना यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चाच केली जात नाहीये.
Jan 17, 2018, 10:20 AM ISTभारत सरकारचे ७.७५ टक्के व्याज दराचे नवे बॉंड
गुंतवणूकदारांना दिलासा देत सरकारने नवे बॉंड बाजारात आणले आहेत.
Jan 3, 2018, 04:01 PM ISTआता गाड्यांना नाही लावता येणार बंपर गार्ड, सरकारने आणली बंदी
भारत सरकारने कारमध्ये लावण्यात येणा-या बंपर गार्ड(बुलबार्स)वर बंदी आणली आहे.
Dec 19, 2017, 04:40 PM IST१ रुपयांच्या नोटेचा १०० वर्षांचा प्रवास पूर्ण, जाणून घ्या इतिहास
आपल्या लाडक्या १ रुपयाच्या नोटेबद्दल काही खास...
Nov 30, 2017, 09:54 AM ISTभारत-पाकिस्तान सामन्याच्या बाजुने नाही भारत सरकार
भारत आणि पाकिस्तान यांच्यतील सामना हा खेळापेक्षाही वेगळा असतो. दोघांमध्ये सामना व्हावा म्हणून अनेकांनी वक्तव्य केली आहेत. पण याचा अंतिम निर्णय सरकारच्या आहात आहे.
Nov 23, 2017, 04:20 PM ISTगोवा । आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 01:52 PM ISTबांगलादेशमध्ये जाळली हिंदूंची घरे, मदत आणि सुरक्षेचं दिलं आश्वासन
बांगलादेशमध्ये काही हिदूंची घर जाळण्यात आली आहेत. यानंतर बांगलादेशने आश्वासन दिले आहे की हिंदूंना नुकसान भरपाई दिली जाईल.
Nov 13, 2017, 02:49 PM ISTसावधान... पुन्हा आला नवा कम्प्युटर व्हायरस
तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करता? तर मग ही बातमी नक्की वाचा. कारण, सरकारने अलर्ट जाहीर करत एका नव्या कम्प्युटर व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या व्हायरसचं नाव आहे 'लॉकी रॅनसमवेयर'.
Sep 3, 2017, 04:21 PM ISTभारत-चीन युद्धाचे ढग; संरक्षण मंत्रालयाने केंद्राकडे मागीतले 20,000 कोटी
सरकारने 2 लाख 74 हजार कोटी रूपयांचे सुरक्षा निधीचे ध्येय नक्की केले होते. मात्र, आता संरक्षण मंत्रालयाने सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 20 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.
Aug 9, 2017, 04:59 PM ISTआता देशात केवळ १२ बँका, या बँकांचे होणार विलीनीकरण?
सार्वजनिक बॅंकांच्या विलीनीकरणाचा विचार पुढे आलाय. भारतीय स्टेट बॅंकेच्या धर्तीवर सार्वजनिक क्षेत्रात केवळ १२ मोठ्या बॅंकांना ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. तशी चाचपणी होत आहे.
Jul 19, 2017, 04:15 PM ISTभारत सरकार करणार मोठ्या प्रमाणात हत्यारं खरेदी
भारत सरकारच्या संरक्षण खरेदी परिषदेची बैठक २० ऑक्टोबरला होणार आहे. भारत सरकार या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार हत्यारांच्या बाबतीत एक मोठी डील करणार असल्याचं म्हटलं जातंय. पाकिस्तान आणि भारत यांच्यामधील तणाव वाढल्यानंतर कोणत्याही प्रकारचं संकट आल्यास त्याला उत्तर देण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं खरेदी केली जाणार आहेत.
Oct 18, 2016, 05:57 PM IST