भारत

भारतीय हद्दीत घुसलेले पाकिस्तानी कार्गो विमानासह पायलटची कसून चौकशी

पाकिस्तानचे कार्गो विमान राजस्थानातल्या जयपूरमध्ये उतरवण्यात आले आहे. विमानाची कसून तपासणी करण्यात आली.  

May 10, 2019, 08:04 PM IST

Video :'भारत' चित्रपटातील तिसरं गाणं प्रदर्शित

 'ऐथै आ' असे नुकताच प्रदर्शित झलेल्या गाण्याचे नाव आहे.

May 9, 2019, 10:20 PM IST

संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनचा पराभव

भारताच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं

May 8, 2019, 11:34 AM IST

वर्ल्डकपआधी भारतासाठी बॅडन्यूज, या खेळाडूला दुखापत

आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूला दुखापत

May 6, 2019, 03:59 PM IST

Bohot Hard : अभिनेत्रीने फोटो पोस्ट केल्यामुळे पुन्हा हार्दिक पांड्या ट्रोल

पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्याला निशाण्यावर घेतलं आहे. 

May 6, 2019, 03:45 PM IST

IPL 2019 : प्रिया वारियर नव्हे, 'ही' आहे नवी 'नॅशनल क्रश'

बंगळुरूच्या संघाची ही चाहती आयपीएल सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून गेली.

May 6, 2019, 08:29 AM IST

Sri Lanka Attack : 'आत्मघाती हल्लेखोर काश्मीर, केरळ आणि बंगळुरुलाही गेले होते'

श्रीलंका साखळी बॉम्बहल्ल्यांविषयी महत्त्वाचा खुलासा 

May 5, 2019, 01:59 PM IST

परदेशी नागरिकही राष्ट्रीय पुरस्कारास पात्र, दिग्दर्शकाकडून खिलाडी कुमारचं समर्थन

बॉलिवूड कलाकारांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यालाही चालना मिळाली आहे. 

May 5, 2019, 12:37 PM IST

उच्चायुक्तांसोबतची गैरवर्तणूक थांबवा, भारताची पाकिस्तानला ताकिद

अधिकाऱ्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले होते

May 5, 2019, 11:31 AM IST

VIDEO : सेल्फी ले ले रे! साथीदारांमध्ये रमलेले अभिनंदन वर्थमान म्हणतात....

अभिनंदन वर्थमान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

May 5, 2019, 07:41 AM IST

ICC T-20 Ranking | भारताची पाचव्या स्थानी घसरण, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर

आयसीसीने ही सुधारीत क्रमवारी जाहीर करण्याआधी भारतीय टीम टी-२० क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होती.

May 3, 2019, 07:57 PM IST

मसूद अजहर कारवाईनंतर भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट

 मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा कट आखण्यात आल्याचे समोर आले आहे.  

May 2, 2019, 10:34 PM IST

...तर भारत वर्ल्ड कपआधीच पहिल्या क्रमांकावर जाणार

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 2, 2019, 08:25 PM IST

सलमान-कतरिनाचा 'मीठी-मीठी चाशनी' चाहत्यांच्या भेटीला

गाण्यात सलमान-कतरिना यांच्या नात्यातील गोडवा दाखवण्यात आला आहे.

May 1, 2019, 04:43 PM IST

बुरखाबंदीची मागणी करणारा 'तो' अग्रलेख पक्षाला अमान्य - नीलम गोऱ्हे

शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'चा अग्रलेख आणि पक्षाची भूमिका वेगळी कशी काय असू शकते?

May 1, 2019, 02:53 PM IST