भारत

Abhinandan Returns In India PT3M29S

वाघा बॉर्डर : हवाई दलाचे विंग कमांडर भारताच्या ताब्यात

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग अभिनंदन अटारी-वाघा सीमेवरुन भारतात दाखल झाले आहेत. कागदपत्राच्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास ते भारतात दाखल झाले. अभिनंदन भारतीय सीमेत दाखल होत असताना पत्नी त्यांच्यासोबत होत्या. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशात एकच जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

Mar 1, 2019, 11:35 PM IST

काश्मीरमध्ये ४ जवान शहीद, पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

काश्मीरच्या हंडवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरु असून यात ४ जवान शहीद झाले आहेत. 

Mar 1, 2019, 07:10 PM IST

भारतात आल्यावर अभिनंदन यांना कराव्या लागतील या चाचण्या

 या चाचण्याही ते यशस्वी पार करतील यात काही शंका नाही. 

Mar 1, 2019, 03:35 PM IST

भारताच्या कूटनितीचा विजय, इस्लामिक कॉर्पोरेशन परिषदेने पाकला तोंडावर पाडलं

पाकिस्तानचा विरोध डावलून सुषमा स्वराज यांचं जोरदार स्वागत

Mar 1, 2019, 12:44 PM IST

'कर्तारपूर कॉरिडॉर' उघडणार भारत - पाकिस्तानसाठी संवादाचे दरवाजे

इम्रान खान यांनी, 'शांततेचं पाऊल' म्हणून भारतीय वैमानिकाला शुक्रवारी भारताकडे सोपवण्याची घोषणा केली होती

Mar 1, 2019, 12:32 PM IST

PHOTO : वाघा बॉर्डरवर अभिनंदनच्या स्वागताची जोरदार तयारी

पाकिस्तानी सेनेच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या स्वागताची जोरदार तयारी भारत-पाकिस्तान सीमा असलेल्या वाघा बॉर्डरवर करण्यात आलीय. 

Mar 1, 2019, 10:37 AM IST

पुलवामा हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी पुतिन यांनी केला नरेंद्र मोदींना फोन

पुतिन यांनी पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल संवेदनाही व्यक्त केल्या

Mar 1, 2019, 09:56 AM IST

OIC बैठक : लढाई दहशतवादाविरोधात, कोणत्याही धर्माविरुद्ध नाही - सुषमा स्वराज

ओआयसी बैठकीत पहिल्यांदाच भारताला 'प्रमुख अतिथी' म्हणून पाचारण करण्यात आलंय

Mar 1, 2019, 09:17 AM IST

'अस्वस्थ' मसूद अजहर पाकिस्तानातच, पाक मंत्र्यांची कबुली

'कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी आमचे दरवाजे उघडलेले आहेत'

Mar 1, 2019, 08:29 AM IST

बालाकोट हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ - भारतीय हवाई दल

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीद घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.  

Feb 28, 2019, 11:01 PM IST

पाकिस्तानच्या दाव्याची भारताकडून पोलखोल, दहशतवादी तळांवर हल्ले करणार!

पाकिस्तानला भारत चोख प्रत्युत्त देईल, असा इशारा तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिला.

Feb 28, 2019, 07:20 PM IST

भारत-पाक तणाव : काश्मीरमध्ये पर्यटक अडकलेत, पण...

जम्मू-काश्मीरमध्ये अचानक निर्माण झालेल्या तणावामुळे अनेक पर्यटक अडकून पडले आहेत. 

Feb 28, 2019, 07:04 PM IST

आधी दहशतवाद्यांवर कारवाई करा, मगच बोलणी करु; भारताने पाकिस्तानला सुनावले

आधी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा, मगच बोलू, अशी भारताने रोखठोक भूमिका पाकिस्तानसंदर्भात घेतली आहे.  

Feb 28, 2019, 05:47 PM IST

अभिनंदन! भारतीय वैमानिकाची उद्या सुटका, पाक पंतप्रधानांची संसदेत घोषणा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पाकिस्तान संसदेत घोषणा

Feb 28, 2019, 04:41 PM IST

१० देशाच्या राजदुतांसोबत परराष्ट्र मंत्रालयाची दिल्लीत बैठक

बैठकीला जर्मनी, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, बेल्जियम सह इतर देशांचे राजदूत उपस्थित होते.

Feb 28, 2019, 04:31 PM IST