भारत

Virat Kohli Century : आवली लवली कोहली...; विराटच्या तुफानी खेळीनंतर व्हायरल होताहेत 'हे' मराठी कलाकार

Virat Kohli Century : विराट कोहलीसुद्धा हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसेल. काय कमाल आहे या व्हिडीओची..... दिवसभराचा क्षीण घालवतोय. 

 

Jan 16, 2023, 10:19 AM IST

Makar Sankranti 2023: भीष्म पितामहांनी देहत्यागासाठी का निवडला मकर संक्रांतीचा दिवस?

Makar Sankranti 2023, Bhishma Pitamah Story and significance : पौराणिक कथांमध्ये सांगितलीये या दिवसाची एक वेगळी बाजू, जी आतापर्यंत फार क्वचितच लोकांना माहित असावी. तुम्हीही वाचा आणि इतरांनाही सांगा 

Jan 14, 2023, 09:24 AM IST

Bhogi 2023 : आज भोगी! संक्रांतीच्या आदल्या दिवसाचं विशेष महत्त्वं काय, या दिवशी का केस धुवावेत?

Bhogi 2023 : काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि आपणही अगदी तशाच पद्धतींनी त्याचं अनुकरण करत असतो. पण, कधी त्यामागचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? 

Jan 14, 2023, 07:01 AM IST

IND vs Spain : Hockey World Cup 2023 स्पर्धेत भारत रचणार इतिहास, एक गोल आणि नवा विक्रम

Hockey World Cup 2023 : हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी संघानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. असं असताना हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

Jan 13, 2023, 02:49 PM IST

Makar Sankranti 2023: ढील दे दे रे! संक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Makar Sankranti 2023: (India) भारतीय संस्कृतीमध्ये वर्षभरात अनेक सणवार साजरे होतात. प्रत्येकाचं वेगळं महत्त्वं आणि साजरा करण्याच्या पद्धतीसुद्धा तितक्याच वेगळ्या. संक्रांतीबद्दलची अशीच 'वेगळी' माहिती तुम्ही वाचली? 

Jan 13, 2023, 09:06 AM IST

Virat Kohli : वनडे क्रिकेटचा किंग कोण? सचिन की विराट? सौरव गांगुली म्हणतो...

Sourav Ganguly On Virat Kohli: श्रीलंकेविरुद्ध टी-ट्वेंटीमध्ये शतक आणि त्यानंतर वनडे सामन्यात शतक (Virat Kohli Century) ठोकल्यानंतर रनमशिन पुन्हा चालू लागली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत. 

Jan 12, 2023, 07:56 PM IST

असं कुठे असतं का...; देशभरातील जोडप्यांचे AI-generated फोटो पाहून नेटकरी घाबरले

AI Wedding Photos : भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. अशा या देशात तितक्याच बहुविध संस्कृती आणि त्याच्या चालिरितीसुद्धा आहेत. याच धर्तीवर  @baghardh या ट्विटरजुजरनं प्रत्येक राज्यातील संस्कृतींचा आधार घेत काही एआय जनरेटेड फोटो शेअर केले. ज्यामुळं एकच वादंग माजलं. अनेकांनीच या फोटोंवर नाराजी व्यक्त करत असं कुठे असतं का? असा निराशाजनक प्रश्नही विचारला. हिमाचलपासून थेट तामिळनाडूपर्यंतची जोडपी या फोटोंमधून दाखवण्यात आली आहेत. तुम्हाला हे फोटो पटताहेत का? पाहा आणि मगच ठरवा.... 

Jan 5, 2023, 02:17 PM IST

It Happens only in India: संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेंट्री, तर धोतर-कुर्त्यावर फिल्डिंग; पाहिला का भन्नाट सामना?

Cricket News : एक भन्नाट टीम तितक्याच कमाल पद्धतीनं क्रिकेट खेळतेय. तिथं कॉमेंट्री करणारेही कमालच आहेत. तुम्ही काय करताय... आधी हे पाहा 

Jan 5, 2023, 11:39 AM IST

Ind Vs SL 2nd T20: टीम इंडियाला आणखी एक धक्का, हार्दिकनंतर 'हा' खेळाडू दुखपातग्रस्त

श्रालंकेविरुद्ध पहिला टी20 सामना जिंकत टीम इंडियाने नव्या वर्षाची विजयी सुरुवात केली आहे, पण दुसऱ्या सामन्या आधी भारतीय संघाला एकामागोमाग एक असे दोन धक्के बसले आहेत

Jan 4, 2023, 08:07 PM IST

Income Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?

Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो

Jan 3, 2023, 09:19 AM IST

World Test Championship: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 182 धावांनी नमवलं, भारताला असा झाला फायदा

World Test Championship 2023: तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 182 धावांनी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेच्या दारूण झालेल्या पराभवामुळे भारताला फायदा झाला आहे.

Dec 29, 2022, 04:16 PM IST

IPL Auction मध्ये कोट्यवधींची बोली, आता Team Indiaत संधी, एक आठवड्यात पालटलं नशीब

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली, यात विराट, रोहितला डावलून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

Dec 28, 2022, 06:42 PM IST

Happy Birthday Ratan Tata : आईवडील नव्हे, 'या' महिलेनं केलं रतन टाटांचं संगोपन

Ratan Tata Birthday : भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि टाटा उद्योह समुहाच्या माजी अध्यक्षपदी ( Former Chairman Tata Group) असणाऱ्या  रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज वाढदिवस. 85 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या उद्योजकाला सारा देश आज शुभेच्छा देत आहे. नम्र आणि मनमिळाऊ स्वभाव, कायम इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारं व्यक्तीमत्त्वं अशी त्यांची ओळख. असे हे रतन टाटा अनेकांसाठी आदर्श आहेत. चला तर मग, जाणून घेऊया त्यांच्याविषयीची रंजक माहिती... 

Dec 28, 2022, 08:45 AM IST

Happy Birthday Ratan Tata : रतन टाटा; श्रीमंतीचा आकडा इतका कमी असूनही मनानं राजा असणारा माणूस

Happy Birthday Ratan Tata : (Indian business industry) भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देत त्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावणाऱ्या मंडळींमध्ये एका व्यक्तीचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं. 

Dec 28, 2022, 08:11 AM IST

Corona Update : कोरोनाच्या BF.7 सब व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी, अभ्यासात धक्कादायक खुलासा

चीनमध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सब व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. हा सब व्हेरिएंट किती धोकादायक आहे, आपण घेतलेली लस त्यावर किती प्रभावी ठरणार आहे, वाचा...

Dec 26, 2022, 01:29 PM IST