टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी पाच जणांचे अर्ज
टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत.
Jun 20, 2017, 08:40 PM ISTपाकिस्तानी प्रेक्षकांवर भडकला शमी, धोनीनं केलं शांत
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. या मॅचनंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंची खिलाडू वृत्ती पाहायला मिळाली.
Jun 20, 2017, 04:09 PM ISTमोदींच्या दौऱ्याआधी पाकवर अमेरिकेचा ड्रोन हल्ला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्याआधीच पाकिस्तानंला जोरदार हादरा देण्याची ट्रम्प प्रशासनानं सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 20, 2017, 01:08 PM ISTमिरवाईज सीमेपलीकडे का जात नाही? गंभीर भडकला
चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर पाकिस्तानला शुभेच्छा देणारा फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूकवर गौतम गंभीरनं निशाणा साधला आहे. मिरवाईज तु सीमेपलीकडे का जात नाहीस, असा सवाल गंभीरनं विचारला आहे.
Jun 19, 2017, 04:22 PM ISTजागतिक हॉकी लीग : भारताचा कॅनडावर ३-०ने विजय
जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारतीय संघाने कॅनडावर ३-० असा दमदार विजय मिळवलाय.
Jun 18, 2017, 08:54 AM ISTस्विस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशांची माहिती मिळणार
स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची माहिती मिळणं आता सरकारला शक्य होणार आहे.
Jun 16, 2017, 11:22 PM ISTरवींद्र जडेजानं मोडलं झहीर खानचं रेकॉर्ड
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा ९ विकेट राखून पराभव केला आहे.
Jun 15, 2017, 10:58 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास
भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे.
Jun 15, 2017, 09:48 PM ISTरोहितचं खणखणीत शतक, बांग्लादेशला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांग्लादेशला हरवून भारत फायनलमध्ये पोहोचला आहे.
Jun 15, 2017, 09:36 PM ISTरोहितचं शतक, विराटचं अर्धशतक, भारत विजयाच्या उंबरठ्यावर
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
Jun 15, 2017, 09:15 PM ISTशिखर धवननं मोडलं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शिखर धवननं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडलं आहे.
Jun 15, 2017, 08:54 PM IST२६५ रन्सचा पाठलाग करताना भारताची खणखणीत सुरुवात
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये २६५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. ११ ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता ६७ रन्स बनवल्या आहेत. रोहित शर्मा हा नाबाद ३३ तर शिखर धवन नाबाद ३४ रन्सवर खेळत आहे.
Jun 15, 2017, 07:46 PM ISTधोनीची ती चूक भारताला महाग पडणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशनं भारताला विजयासाठी २६५ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे.
Jun 15, 2017, 07:37 PM ISTVIDEO : चॅम्पियन्स ट्रॉफी : मुशफिकर रहिमचा कॅच पकडल्यावर सोशल मीडियावर कोहलीची 'जीभ' व्हायरल
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विराट कोहलीची जीभ खूप व्हायरल होत आहे. आज बर्मिंघममध्ये भारत बांगलादेश सामना रंगतो आहे.
Jun 15, 2017, 07:30 PM IST'युवराज सिंग भारताची कमजोर कडी'
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्धच्या सेमीफायनलआधी बांग्लादेशकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे.
Jun 15, 2017, 07:08 PM IST