भारत

HTCने नेक्स्ट जनरेशनचा नवा स्मार्टफोन केला लॉन्च

HTCने आपला नवा नेक्स्ट जेनरेशन फ्लैगशिप HTC-10 जागतिक बाजारात लॉन्च केलाय. कंपनीही हा स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च करणार आहे. 

Apr 15, 2016, 05:52 PM IST

'माझ्या मूर्खपणामुळे मॅच हारलो'

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून झालेल्या पराभवाची खंत अजूनही बांग्लादेशचा खेळाडू महमदुल्लाला आहे.

Apr 13, 2016, 06:55 PM IST

धोनीची डबल धमाल, एक बॅट्समन दोनदा आऊट

भारताच्या वनडे आणि टी-२० टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची मैदानावरची रणनिती पाहून विरोधी टीम अनेक वेळा चक्रावून जाते.

Apr 13, 2016, 03:44 PM IST

भारताकडून पराभवानंतर उपाशीच झोपले बांग्लादेशचे खेळाडू

वर्ल्डकप टी-२० मध्ये भारताने बांग्लादेशवर मिळवलेला विजय हा कोणीच विसरु शकत नाही. कारण जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने ती मॅच जिंकली होती.

Apr 13, 2016, 09:53 AM IST

भारताचा पाकिस्तानवर ५-१ ने विजय

 सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा ५-१ असा धुव्वा उडवत तिसऱ्या विजयाची नोंद केली. 

Apr 12, 2016, 05:17 PM IST

केट मिडलटनची फजिती सोशल मीडियावर वायरल

ब्रिटनचा प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी, डचेस ऑफ केंब्रिज केटची झालेली एक शोटिशी फजिती सध्या सोशल मीडियावर मोठी व्हायरल झालीय. 

Apr 12, 2016, 01:22 PM IST

टॉप १० - भारतातले बिझनेस स्कूल (२०१६)

टॉप १० - भारतातले बिझनेस स्कूल (२०१६)

Apr 12, 2016, 08:21 AM IST

भारतातील टॉप ५ सुंदर समुद्र किनारे

समुद्र किनारी फिरणे, लाटा पाहत संध्याकाळी वेळ घालवणे, समुद्र किनाऱ्यावरचा अनुभव हा काही वेगळाच असतो. भारतात काही खूपच सुंदर समुद्र किनारे आहेत. ज्यामधल्या ५ किनाऱ्यांची माहिती तुम्हाला देत आहोत.

Apr 11, 2016, 11:15 AM IST

गेल्या १० वर्षांत भारतातील धार्मिक स्थळांतील भीषण दुर्घटना

मुंबई : केरळमधील कोल्लम इथल्या मंदिरात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला.

Apr 10, 2016, 04:53 PM IST

जेव्हा खेळाडूंवर आली मैदानावर झोपण्याची वेळ

क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा घटना घडतात ज्याची आपण कधी कल्पना ही नाही करु शकत. अशा अनेक घटना मग इतिहासात नोंदवल्या जातात. ३१ ऑक्टोबर २००८ साली देखील एक अशीच घटना घडली ज्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Apr 9, 2016, 10:08 PM IST

टॉप १० : भारतात या गाड्यांची होतेय सर्वात जास्त विक्री (मार्च २०१६)

भारतात या गाड्यांची होतेय सर्वात जास्त विक्री (मार्च २०१६)

Apr 8, 2016, 12:34 PM IST

गुढीपाडव्यापासून देशभरात मिळणार आयफोन एसई

मुंबई : अॅपलचा बहुचर्चित आयफोन एसई शुक्रवारी ८ एप्रिलला भारतात दाखल होणार आहे.

Apr 8, 2016, 12:22 PM IST

भारतात २६,००,००,००० लोक मानसिक आजाराशी भिडतायत!

दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. सहा दशकांपासून जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं वाढता मानसिक ताणतणाव किती घातक बनत चालला आहे, यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट

Apr 7, 2016, 10:40 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का

पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्तापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

Apr 7, 2016, 07:03 PM IST

महिलांसाठी भारतात लॉन्च झाला 'वेलवेट' कंडोम!

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वदेशी 'महिला कंडोम' मंगळवारी औपचारिक रित्या लॉन्च केलं. 

Apr 7, 2016, 03:36 PM IST