मंत्रीमंडळाची बैठक

मोदींनी बोलावली मंत्रीमंडळाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावलीय.

Jun 13, 2018, 01:24 PM IST

आचारसंहिता होणार लागू, उद्याची मंत्रीमंडळाची बैठक आजच बोलावली

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे. नेहमी मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्यात मंगळवारी होते. मात्र आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम, राज्य निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर, महत्त्वाच्या घोषणा करणं सरकारला अशक्य होईल. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणारी मंत्रिमंडळ बैठक आज बोलावण्यात आली आहे.

Jan 9, 2017, 08:31 AM IST