कर्नाटकात शांततेत मतदान सुरू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सुरूवात झाली. पहिल्या तीन तासात १५ ते २० टक्के मतदान झाल्याचे नोंद करण्यात आलेय.
May 5, 2013, 12:27 PM ISTमीरा-भाईंदर निकाल, महायुती जिंकून दाखवणार?
मीरा- भाईंदर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. इव्हिएम मशीनद्वारे मतदान झाल्यानं पहिला निकाल मतमोजणीच्या काही वेळातच मिळण्याची शक्यता आहे.
Aug 13, 2012, 03:57 PM ISTकानडी दडपशाहीचा एकमुखी निषेध
बेळगाव महापालिका बरखास्तीचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. वादग्रस्त सीमाभागाबाबत सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित म्हणून जाहीर करावा, या आशयाचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. पण, मनसे गटनेत्यांनी मात्र, या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांना केलीय.
Jul 13, 2012, 09:47 AM ISTगोव्यात विक्रमी मतदान
गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी विक्रमी मतदान झालंय. सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळापासून बहुतांश मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
Mar 4, 2012, 04:43 PM ISTगोव्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
गोव्यात मतदानादरम्यान काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. पणजीत मतदान केंद्रावर ही धक्काबुक्की झाल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे.
Mar 3, 2012, 11:43 AM ISTगोव्यात ४० तर युपीत ६० जागांसाठी मतदान
गोवा आणि उत्तर प्रदेशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज शनिवारी सकाळी सातवाजल्यापासून सुरुवात झाली. गोव्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन तासात २० टक्के मतदान झाले आहे. गोव्यात ४० तर उत्तर प्रदेशात ६० जागांसाठी मतदान होत आहे.
Mar 3, 2012, 10:40 AM ISTबोटावरील शाई, लगेच निघून जाई !
मतदानाच्या वेळी वापरण्यात येणारी शाई अत्यंत हलक्या दर्जाची असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी केला आहे. पूर्वी शाईचा वापर होत होता. मात्र आता मार्कर पेनचा वापर केला जातो.
Feb 16, 2012, 05:21 PM ISTमतदारराजा दिवस तुझाच आहे!
आजचा दिवस आळसात घालवण्याची तुमची कितीही इच्छा असली तरी मतदान चुकवू नका असं आमचं आग्रहाचं सांगणं आहे. कारण आजचा निर्णायक क्षण तुम्ही चुकवलात तर परत पाच वर्षे ही नामी संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा. गेल्या पाच वर्षात तुमच्या प्रभागाची वाट ज्यांनी लावली असेल किंवा शहराचा सत्यानाश केला असेल त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे ती चुकवू नका.
Feb 16, 2012, 01:13 PM ISTआपलं नाव मतदार यादीत आहे का?
आपलं नाव शोधण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गाईडलाईन्स खास आपल्यासाठी. मतदारांना गाईडलाईनचा फायदा मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी नक्कीच होईल. जाणून घ्या मतदानासाठीची गाईडलाईन्स.
Feb 15, 2012, 03:06 PM ISTआज प्रचार तोफा थंडावणार
पालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी ‘रोड शो’वर उमेदवारांनी भर दिला आहे.
Feb 14, 2012, 03:50 PM ISTसहा हजार पोलीस मतदानापासून वंचित !
पुण्यात पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पोलिसांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. योग्य ती कागदपत्र न पुरवल्यानं पोलिसांना पोस्टल मतदानासाठी अर्जच करता आले नाहीत. त्यामुळं सुमारे सहा हजार पोलीस मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
Feb 14, 2012, 10:47 AM ISTमानखुर्दमध्ये मतदार यादीत अनेक घोळ
मतदार यादीतले अनेक घोळ पुढे येत आहेत. मानखुर्दमध्ये साठे नगर भागातील २५०० पेक्षा जास्त मतदारांची मतदार यादातील नावे वॉर्ड क्रमांक १३७ मधून १३९ मध्ये गेल्याने रहिवासी संताप व्यक्त करत आहेत.
Feb 8, 2012, 01:10 PM ISTऊस कामगार मतदानापासूनच दूरच !
पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार पाठीवर संसार घेऊन फिरत असतात. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आलेले सुमारे दोन लाख कामगार यावेळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
Feb 4, 2012, 04:17 PM ISTपुण्यात मतदानासाठी होर्डिंगबाजी
पुण्यात सध्या प्रचंड होर्डिंगबाजी सुरू आहे. मात्र ही होर्डिंगबाजी जाहिराती किंवा नेत्यांच्या पब्लिसिटीसाठी नाही तर महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं यासाठीचा हा प्रयत्न आहे.
Feb 3, 2012, 10:10 PM ISTउर्वरित नगरपालिकेसाठी आज मतदान
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या २६ जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीत ७२ उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. मतदानासाठी शहरात ८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
Dec 13, 2011, 07:39 AM IST