सहाव्या टप्प्यातील ५९ जागांसाठी मतदानास सुरुवात
या टप्प्यात ५९ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यापैकी ४४ जागा भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत जिंकल्या होत्या.
May 12, 2019, 07:31 AM ISTधक्कादायक, मतदान केले नाही म्हणून कुटुंबाला टाकले वाळीत
ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलला मतदान केले नाही. यामुळे एका कुटुंबाला जातीबाहेर काढून वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
May 11, 2019, 06:53 PM ISTआई-बाबांसारखं मतदान करा! छोट्या झिवाचं आव्हान
क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं आज रांचीमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
May 6, 2019, 10:16 PM ISTधोनीने केलं मतदान तर झिवानं केलं मतदानाचं आवाहन
धोनीने आज मतदानाचा हक्क बजावला
May 6, 2019, 06:15 PM ISTTMC कार्यकर्त्यांनी मला मतदानापासून रोखले, भाजपा उमेदवाराचा आरोप
लोकसभा निवडणूक 2019 च्या पाचव्या टप्प्यात 7 राज्यांमधील 51 जागांवर मतदान सुरू आहे.
May 6, 2019, 10:58 AM ISTलोकसभा निवडणूक : पाचव्या टप्प्यासाठी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदानासाठी मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्यात.
May 6, 2019, 10:41 AM ISTloksabha election 2019 : पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, जम्मू- काश्मीरमध्ये तणाव
सात राज्यांमध्ये ५१ मतदार संघांतील जागांसाठी मतदान होत आहे.
May 6, 2019, 07:36 AM IST७० टक्के मतदान संपलं, पण भाजपची खरी लढाई आता सुरु!
लोकसभा निवडणुकीतलं देशातलं जवळपास ७० टक्के जागांवरचं मतदान पार पडलं आहे.
May 5, 2019, 04:07 PM ISTपरदेशी नागरिकही राष्ट्रीय पुरस्कारास पात्र, दिग्दर्शकाकडून खिलाडी कुमारचं समर्थन
बॉलिवूड कलाकारांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यालाही चालना मिळाली आहे.
May 5, 2019, 12:37 PM ISTरमजानच्या काळात मतदान ७ ऐवजी ५ वाजता सुरु करण्याची मागणी
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे दिले आदेश
May 2, 2019, 05:30 PM ISTदेशभक्त अक्षयने का केले नाही मतदान? प्रश्न विचारल्यावर असा झाला रिअॅक्ट
नेहमीच देशाचे हित जपणाऱ्या अक्षयने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांला चांगलेच ट्रोल केले आहे.
May 1, 2019, 09:40 PM ISTमोदींच्या वाराणसी मतदारसंघात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान?
मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
May 1, 2019, 09:12 PM ISTदेशाचे रक्षकच गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत- जया बच्चन
एका प्रचारसभेत प्रचारसभेत सहभागी झाल्या होत्या.
May 1, 2019, 09:39 AM IST
कल्याणमध्ये मतदानानंतर ३२३ ईव्हीएम तब्बल २३ तास गायब
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढत आहे
May 1, 2019, 08:47 AM ISTपोलिसांनो, मतदानादरम्यान तुमच्या कर्तव्यदक्षतेला सलाम
राज्यातील ४८ मतदारसंघात लोकसभेच्या रणसंग्रामाची सांगता झाली.
Apr 30, 2019, 08:35 PM IST