राज्यात दुसऱ्या टप्प्यात ५५.३७ टक्के मतदान
राज्यातल्या दहा मतदारसंघात ५५.३७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
Apr 18, 2019, 07:16 PM IST...म्हणून मतदानानंतर भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी काही न बोलताच निघून गेले!
भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी अक्कलकोट तालुक्यातील आपल्या गौडगाव इथं आपला मतदानाचा हक्क बजावला
Apr 18, 2019, 01:48 PM IST'हे' बॉलिवूड स्टार्स भारतात मतदान करु शकत नाही
अधिकृतरित्या भारतातले असूनही भारताचे नागरिक नाही आहेत.
Apr 18, 2019, 01:20 PM ISTबंगळुरू : भाजप उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी केलं मतदान
बंगळुरू : भाजप उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी केलं मतदान
Apr 18, 2019, 10:35 AM ISTबंगळुरू : संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं मतदान
बंगळुरू : संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं मतदान
Apr 18, 2019, 10:30 AM ISTचेन्नई : अभिनेते रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क
चेन्नई : अभिनेते रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क
Apr 18, 2019, 10:25 AM ISTशिवगंगा, तमिळनाडू : पी. चिदंबरम यांनी बजावला मतदानाचा हक्क
शिवगंगा, तमिळनाडू : पी. चिदंबरम यांनी बजावला मतदानाचा हक्क
Apr 18, 2019, 10:20 AM ISTचेन्नई : अभिनेते कमल हसन यांनी बजावला मतदानाचा हक्क
चेन्नई : अभिनेते कमल हसन यांनी बजावला मतदानाचा हक्क
Apr 18, 2019, 10:05 AM ISTअमरावती : नवनीत राणा यांनी केलं मतदान
अमरावती : नवनीत राणा यांनी केलं मतदान
Apr 18, 2019, 09:55 AM ISTVIDEO : 'आलिया भट्ट आणि तिच्या आईने देशाबाहेर जावं'
अभिनेत्रीची आगपाखड......
Apr 15, 2019, 10:39 PM ISTVIDEO : निवडणुकांसाठी 'लागिरं....' फेम अभिनेत्याने उचललं महत्त्वाचं पाऊल
पाहा त्याचा हा व्हिडिओ
Apr 14, 2019, 10:48 PM ISTओडिशामध्ये 12 हून अधिक पोलिंग बूथवर एकही मत नाही
मलकानगिरी जिल्ह्याच्या काही भागात नक्षली प्रभावामुळे शून्य टक्के मतदानाची नोंद
Apr 12, 2019, 11:37 AM ISTफोटोसहीत मताचा खुलासा फेसबुकवर, अतिउत्साही मतदारावर गुन्हा दाखल
फोटोत उमेदवार कुणाला मतदान करतोय हे स्पष्टपणे दिसून येत होतं
Apr 12, 2019, 08:11 AM ISTसकाळपासून या ठिकाणी एकही व्यक्ती मतदानाला आला नाही
लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार आहे. पण या ठिकाणी एकानेही मतदान केलेलं नाही.
Apr 11, 2019, 03:47 PM ISTनागपुरात जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने केलं मतदान
लोकसभा निवडणूक 2019 (lok sabha elections 2019) च्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.
Apr 11, 2019, 03:03 PM IST