भारतीयांचे आवडते मद्य कोणते?
भारतातील मद्यपी लोकांचे आवडते मद्य हे बीअर आहे. या मद्याला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे.
Jan 8, 2016, 06:45 PM ISTमुंबईत पार्ट्यांसाठी अवैध मद्य वाहतूक, कारवाईसाठी अधिकारी सज्ज
मुंबईत पार्ट्यांसाठी अवैध मद्य वाहतूक, कारवाईसाठी अधिकारी सज्ज
Dec 29, 2015, 11:24 AM IST१२० वर्षांनंतर गावात विकली जाणार दारू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 06:35 PM IST'इफ यू ड्रिंक, देन डोन्ट ड्राइव्ह'
थर्टी फर्स्टच्या रात्री बेधुंद होऊन डान्स करायचाय आणि भरपूर दारू देखील प्यायचीय... पण घरी जाताना गाडी कोण चालवणार किंवा घरी सुखरूप नेऊन कोण सोडणार, अशी अडचण आहे? तर अजिबात टेन्शन घेऊ नका... 'इफ यू ड्रिंक, देन डोन्ट ड्राइव्ह' अशी मोहीमच मुंबईतल्या अनेक संस्थांनी सुरू केलीय.
Dec 31, 2014, 06:13 PM ISTमद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाची नगरसेविकेच्या गाडीला धडक
बदलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांनी मद्यदुंध अवस्थेत बदलापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका आरती टांकसाळकर यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
Jul 8, 2013, 05:48 PM ISTभारतात `व्होडका`चा बाजार 'मोडका`!
शहरी उच्च मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलाचा परिणाम व्होडकाच्या विक्रीवर झाला आहे. आता व्होडका कॉकटेलमध्ये मिसळून प्यायली जाते. पण फक्त व्होडका पिणं कमी होऊ लागलं आहे.
Jul 2, 2013, 04:47 PM IST